उन्हाच्या गरमीत राजकारण तापणार; उष्णतेचा पारा वाढणार, निवडणूक आयोग सतर्क

Election Commission | Summer Temperature – देशाच्या काही भागांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, याचा मतदानाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम हेाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने सोमवारी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध संबंधीतांची बैठक घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे या बैठकीला उपस्थित … Read more

उन्हाच्या गरमीत राजकारण तापणार; उष्णतेचा पारा वाढणार, कार्यकर्त्यांनो काळजी घ्या !

Election Campaign | Summer Temperature : देशात आगामी लोकसभा निवडणूका पार पडणार असून, सगळीकडे निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे भाजपने देखील … Read more