या राज्यांतील लोकांना फुटणार घाम

नवी दिल्ली – भारतीय हवामान खात्याने येत्या काही महिन्यांत उष्णता तीव्र वाढणार असल्याची शक्‍यता वर्तविली आहे. विशेषत: उत्तर-पश्‍चिम, पश्‍चिम, मध्य आणि दक्षिण भारत या लोकांना येत्या काही महिन्यांत उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मार्च ते मे या कालावधीत भारतातील बहुतेक भाग सामान्यपेक्षा अधिक उष्ण असण्याची शक्‍यता आहे.  उत्तर-पश्‍चिम भारतामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, … Read more

यापुढे 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होणार एसी

ऊर्जा बचतीसाठी सरकारचा नवा नियम नवी दिल्ली : नवीन एसी खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण नवीन एसी आता 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होणार आहे. सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या एसीमध्ये डिफॉल्ट तापमान 24 अंश फिक्‍स केलेले असेल. ऊर्जा बचतीसाठी नियम बनवणारी संस्था, ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने (बीईई) सरकारसोबत … Read more

कराडला उन्हाळ्यातील कलिंगड हिवाळ्यातच दाखल

कराड – उन्हाळ्यात सर्रासपणे आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. यंदा मात्र हे फळ हिवाळ्यातच दाखल झाले आहे. येथील दत्त चौक परिसरात या कलिंगडाचे मोठे ढीग बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत. सिझन सुरू होण्या आधीच कलिंगड बाजारात आल्याने नागरिकात काही प्रमाणात कुतूहल निर्माण झाले आहे. असह्य उन्हाळा काही प्रमाणात सुसह्य करण्यासाठी कोल्ड्रिंक्‍स सह वेगवेगळ्या उन्हाळी फळांचा … Read more

पाणी मुबलक असल्याने अद्याप आवर्तनाची मागणीच नाही

नगर  – जिल्ह्यातील आठ मोठ्या,मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठा असल्याने यंदा उन्हाळ्यातही बऱ्याच गावांची तहान भागेल असा अंदाज जलसंपदा विभागाकडून व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षातील अवर्षणातून काही लघुप्रकल्प अगडीच कोरडे ठाक पडले होते. मात्र यंदा त्याउलट परस्थिती असून मोठे ,मध्यम आणि लघु प्रकल्पातून समाधानकारक पाणी साठा आहे. सध्या मुळा ,भंडारदरा, निळवंडे या … Read more

ये रे ये रे पावसा…

मे महिन्याची सुट्टी संपून, जून महिना उजाडला की मामाच्या गावाकडचा मुक्‍काम आवरता घ्यावा लागत असे. पुन्हा सुरू होणाऱ्या शाळेचे वेध लागत असत. सुट्टीमध्ये मामीच्या हातची शिकरण पोळी, आजी आजोबांचे लाड, मामाने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, गच्चीवर चांदण्यात झोपताना बहीण भावंडाचे चाललेले हितगुज, आजोळी आलेल्या मावस, मामे भावंडांशी झालेली लुटूपुटूची भांडणे, मावशीने केलेले लाड, रंगलेले पत्त्यांचे डाव, … Read more