1 मे : साताऱ्यात असतो “गुलमोहर डे’

– सौ. हर्षल राजेशिर्के, सातारा सातारा शहरामध्ये गेली दोन दशके “गुलमोहर डे’ या नावाने प्रतिवर्षी कला, संस्कृती आणि पर्यावरणविषयक चळवळ राबवली जाते. सर्व वयोगटाच्या संवेदनशील कलाकारांचे विविध आविष्कार, चित्रं, कविता, ललित लेखन, छायाचित्रण यासह पर्यावरणाचे भान अशी ही मोहिम सर्वत्र लोकप्रिय आहे. या मोहिमेतील एक संवेदनशील चित्रकर्ती हर्षल राजेशिर्के यांनी घेतलेला एक मनोज्ञ आढावा… शिशिरऋतुच्या … Read more

“हा’ चित्रकार घेतोय शोध वाई, पाचगणी-महाबळेश्‍वरच्या इतिहासाचा

मूळचे पाचगणीचे रहिवासी असलेले, सध्या वाई येथे मेणवलीजवळ स्थायिक झालेले आणि चित्रकलेला वाहून घेतलेले संवेदनशील दाम्पत्य म्हणजे सुनिल आणि स्वाती काळे. त्यांचा मेणवलीजवळ विस्तीर्ण जागेत स्टुडिओ आहे आणि या दोघांची चित्रं विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. चित्र रेखाटनाच्या निमित्ताने निसर्गभ्रमंती करताना आणि विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देताना त्यांना जाणवलेले मुक्त चिंतन त्यांनी येथे … Read more