मुंबईसाठी विजय आवश्यक.. सनरायझर्समुळे बिघडू शकते गणित

मुंबई – आयपीएल 2023 च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. प्लेऑफसाठी रोहितच्या पलटणला हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागणार आहे. याशिवाय मुंबईला दुसरा कोणताही मार्ग नाही. तर सनरायझर्स शेवटच्या विजयासाठी मैदानात उतरले. आयपीएल 2023 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला हा विजय महत्वाचा आहे. या मोसमात मुंबईने आतापर्यंत 13 सामने खेळली … Read more

सनराइजर्स सुपरफास्ट…! हेनरिक क्लासेनचे दमदार शतक

हैदराबाद- आयपीएल 2023 चा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्व संघांसाठी प्रत्येक सामना महत्वाचा आहे अशातच आजचा सामना हा रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा रंगत असून हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियम वर खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबाद चा संघ हा प्लेऑफ च्या शर्यतीतुन … Read more

#IPL2023 #SRHvRR : हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

हैदराबाद : आयपीएल 2023 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. या सामन्यात दोन्ही संघ त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसमोर विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचे मोठे आव्हान असेल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमार हैदराबादचा कर्णधार आहे. या संघाचा नियमित … Read more

#IPL2022 #DCvSRH | हैदराबादचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

मुंबई – आयपीएल 2022 मधील 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.   🚨 Toss Update 🚨@SunRisers have elected to bowl against @DelhiCapitals. Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/11uq5iR8Gv — IndianPremierLeague (@IPL) May 5, … Read more

#IPL2022 #PBKSvSRH : हैदराबादचा सलग चौथा विजय

मुंबई – उमरान मलिक व भुवनेश्‍वर कुमार यांच्या भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजांनी केलेल्या जबादारी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. यासह हैदराबादने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आपला सलग चौथा विजय साकार केला. – उमरान मलिकचे 4 बळी – भुवनेश्‍वरचे 3 बळी – मार्करम व पूरनची अखंडित भागीदारी – त्रिपाठी व शर्माचीही उपयुक्‍त … Read more