पुणे | कामगाराचा खून करणार्‍या सुपरवायझरला जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रेयसीला फोन करत त्रास देत असल्याच्या कारणावरून कामगाराच्या पोटात चाकू खुपसून खून करणार्‍या सुपरवायझरला न्यायालयाने जन्मठेप सुनावली. संतोष शहाजी राठोड (वय २६, मूळ रा. शिंगोली (तांडा), जि. उस्मानाबाद) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जन्मठेपेसह त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, … Read more