Pune: ‘नीट’ चौकशी करा; परीक्षा गैरव्यवहाराबाबत आपची मागणी

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास समिती स्थापन करून चौकशी करावी. विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, आवश्यकता भासल्यास ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. … Read more

‘हरियाणाने दिल्लीतील पाण्याच्या …’ ; राजधानीच्या जलसंकटावर आप नेत्याचा मोठा आरोप

Atishi reaction On Water Crisis ।

Atishi reaction On Water Crisis । राजधानी दिल्लीतील पाणी संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यातच “हिमाचल प्रदेशने राष्ट्रीय राजधानीसाठी पाणी सोडले तरी शहराचे पाणी संकट सुटणार नाही, “असे वक्तव्य दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केले आहे. कारण हरियाणाने दिल्लीच्या कोट्यातून पाणी सोडण्याचे काम कमी केलंय. आता या मुद्द्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दिल्लीतील पिण्याच्या … Read more

दिल्लीच्या पाणी प्रश्‍नावर जल बोर्डाची तातडीची बैठक घ्या ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली – दिल्लीतील पाणीटंचाईची समस्या योग्यरित्या हाताळण्यासाठी अप्पर यमुना रिव्हर बोर्डाची तातडीची बैठक ५ जून रोजी आयोजित करून त्यात या संबंधात अनुकुल निर्णय घ्या अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. हरियाणा सरकारने दिल्लीचे पाणी अडवले आहे, त्या संबंधात दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. हरियाणाला हिमाचल प्रदेशने पुरवलेले … Read more

अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका ; अंतरिम जामीन वाढवून देण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार

Supreme Court on Kejriwal।

Supreme Court on Kejriwal। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने त्यांच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. त्यासोबतच सुट्टीतील खंडपीठाने केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना सरन्यायाधीशांकडे सुनावणीची विनंती करण्यास सांगितले. तात्काळ सुनावणी घेण्यास नकार Supreme Court on Kejriwal। मुख्यमंत्री केजरीवाल … Read more

‘तपासासाठी अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवावा’; अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

CM Arvind Kejriwal ।

CM Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. केजरीवाल यांनी दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अंतरिम जामीन ७ दिवसांनी वाढवण्याची मागणी केलीय. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी 1 जूनपर्यंत सशर्त अंतरिम जामीन दिला. त्यानंतर 2 जून रोजी आत्मसमर्पण करायचे आहे. त्या … Read more

मतदानाचा डेटा सार्वजनिक करण्याच्या मागणीला बसला झटका, सर्वोच्च न्यायालय म्हणाले,’निवडणुकीनंतर निर्णय…’

Lok Sabha Election 2024 ।  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीत अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदानाची टक्केवारी वेगळी तर आठवडाभरानंतर त्यात फरक असल्याचा दावा अनेक राजकीय पक्ष करत आहे. या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. फॉर्म १७ सीची स्कॅन कॉपी वेबसाइटवर अपलोड करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी … Read more

फॉर्म 17C काय आहे ? ज्याचा डेटा सार्वजनिक करण्याची विरोधी पक्ष करत आहे मागणी; जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीत अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदानाची टक्केवारी वेगळी तर आठवडाभरानंतर त्यात फरक असल्याचा दावा अनेक राजकीय पक्ष करत आहे. या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. फॉर्म १७ सीची स्कॅन कॉपी वेबसाइटवर अपलोड करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी … Read more

हेमंत सोरेन यांना मोठा झटका ; सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसाठी अंतरिम जामीन नाकारला

Hemant Soren Bail ।

Hemant Soren Bail । कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा झटका बसलाय. न्यायालयाने आज या प्रकरणात लोकसभा निवडणुकीसंदर्भात सोरेन यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिलाय. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नियमित जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे, त्यामुळे अटकेला आव्हान हा … Read more

वकिलांचे काम इतरांपेक्षा वेगळे असते; सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – वकिलीचा व्यवसाय ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कक्षेत येत नाही. त्यांच्या कामाचे यश अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यावर त्यांचे नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांच्या सेवा किंवा वकिलीमध्ये कमतरता असल्याचा दावा करता येणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मांडले. वकिलांचे काम इतर व्यवसायांपेक्षा वेगळे असते, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यांना उच्चस्तरीय शिक्षण, कौशल्य … Read more

बाबा रामदेव-बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा ; न्यायाधीश म्हणाले,”योगामध्ये तुमचे मोठे योगदान…”

Patanjali Case ।

Patanjali Case । पतंजली दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू स्वामी रामदेव आणि बाळकृष्ण यांना पुढील आदेशापर्यंत हजर राहण्यापासून सूट दिलीय. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या योगक्षेत्रातील योगदानाचेही कौतुक केले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला … Read more