जुळ्या मुलींना अलग करण्यात यश

डॉक्टरांनी केली तब्बल 11 तास शस्त्रक्रिया वॉशिंगटन : निसर्गाचा चमत्कार नेहमीच आश्चर्यकारक असतो पण काही वेळा आधुनिक विज्ञानही निसर्गावर मात करते. अमेरिकेत नुकतीच अशी घटना घडली. जन्मापासून एकमेकांना चिकटलेल्या २ जुळ्या बहिणींना अलग करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यासाठी डॉक्टरांनी तब्बल ११ तास शस्त्रक्रिया केली. साराबेट आणि अमेलिया इरविन नावाच्या या बहिणींना जन्मापासून हाथ पाय … Read more

चौदा दिवसांच्या बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे – लष्करी वैद्यकीय सेवेतील महत्त्वाची संस्था असलेल्या पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कर्डिओ थोरासिक सायन्स (एआयसीटीएस)च्या वैद्यकीय टीमने एक महत्त्वाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. संस्थेतर्फे एका चौदा दिवसांच्या बाळाच्या हृदयाची हालचाल सामान्य करण्यासाठी पेसमेकर हे विद्युत उपकरण बसवले. पुण्यात सेवारत असलेल्या लष्करी जवानाच्या चौदा दिवसांच्या बाळाच्या हृदयात ब्लॉक असल्याचे निदान झाले. त्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके … Read more

तरुणीला मिळाली लग्नापूर्वीच अनोखी भेट

अपस्मारच्या आजारापासून झाली सुटका पिंपरी – एकवीस वर्षीय तरुणीला अपस्मारच्या आजाराने ग्रासले होते. अशा परिस्थितीत तिचा नुकताच साखरपुडा झाला. त्यानंतर आदित्य बिर्ला रुग्णालयात अपस्माराच्या (एपिलेप्सी) आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून असलेल्या आजारातून तिची कायमची सुटका झाली. त्यामुळे ऑगस्टमध्ये ठरलेल्या लग्नापूर्वीच तिला ही एक अनोखी भेट मिळाली आहे. पैठणजवळील एका छोट्याशा गावात … Read more

मुलाला चालताना पाहून आई-वडिलांना झाले आकाश ठेंगणे

अपघात झाल्याने 16 वर्षीय मुलाच्या हातापायाच्या हरवल्या होत्या संवेदना शस्त्रक्रिया केल्यानंतर तीन महिन्यांनी मिळाली पायांना ताकद पिंपरी – मानेजवळील अत्यंत महत्त्वाच्या मणक्‍याला दुखापत झाल्याने 16 वर्षीय मुलाच्या हातापायाच्या संवेदना हरवल्या. अनेक तपासण्या व डॉक्‍टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यासाठी 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याने आई वडिलांनी हाय खाल्ली. … Read more

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून काढला दुर्मिळ ट्यूमर

वायसीएमच्या डॉक्‍टरांचे यश : दहा लाख रुग्णांमध्ये एखाद्याच रुग्णात आढळतो असा आजार तब्बल साडेसहा तास चालली शस्त्रक्रिया : स्नायूंपासून पोटाच्या आत शिरली होती गाठ पिंपरी – महापालिकेच्या पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात 26 वर्षीय महिलेच्या पोटातील 3 किलो 425 ग्रॅम वजनाचा दुर्मिळ ट्यूमरची गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात डॉक्‍टरांना आज यश आले. … Read more

त्याला जगता येणार वेदनारहित आयुष्य…

मुलावर मणक्‍यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पुणे – लहान वयातच मणक्‍याच्या आजाराने त्रस्त मुलाला नियमित कामे करताना अनेक अडचणी येत होत्या. “आपल्या वयाची मुले खेळतात, परंतु मला खेळता येत नाही’, या विचाराने मुलामध्ये न्युनगंड आला. शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्‍टरांनी लाखो रुपये खर्च सांगितला. स्पाईन सर्जन व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आणि गोकुळदास तेजपाल शासकीय रुग्णालयातील स्पाईन … Read more

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची उद्दिष्टपूर्ती नाहीच

नगर  – कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दोन उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांकडून फारसे काम प्रगतीपथावर झालेले नाही. त्यामुळे या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत जिल्हा रुग्णालयाने गती घेऊन उद्दिष्ट पूर्ती 100 टक्के करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्या … Read more

शस्त्रक्रियेनंतर चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

कोपरगावातील प्रकार  :  संतप्त नातेवाईकांकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आत्मा मालिकच्या वलयाचा हॉस्पिटलकडून गैरफायदा मोठमोठाल्या शस्त्रक्रियांसाठी सरकारी योजनांचा लाभ उठविणे, या दृष्टिकोनातून नामांकित व गुडविल प्राप्त हॉस्पिटल करार बेसिसवर चालविण्यास घेऊन त्याद्वारे आपले उखळ पांढरे करण्याचा एक मोठा व्यवसाय सध्या सर्वत्र सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव येथे आत्मा मालिक संचालितद्वारा एव्हरहेल्दी हॉस्पिटल … Read more