इथले लोक भाज्यांमध्ये मसाल्याऐवजी माती घालतात, कारण जाणून व्हाल थक्क !

होर्मुझ: भाजी बनवताना ती चवदार होण्यासाठी लोक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतात.मसाल्यांनी भाजी खूप चविष्ट होते. दुसरीकडे, जगात एक असेही ठिकाण आहे जिथे लोक भाज्यांमध्ये मसाल्यांऐवजी चक्क मातीचा वापर करतात. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. ही बातमी वाचून प्रत्येकाला विचार करायला भाग पडेल की कोणी भाजीत मसाल्याऐवजी माती टाकून ती कशी खाऊ शकतात ? … Read more

मास्क नाही वापरणार? पुणेकरांनी भरला ‘इतका’ दंड, रक्कम वाचून वाटेल आश्चर्य

पुणे  – हेल्मेट असो, अथवा मास्क सक्ती पुणेकरांनी एकदा विरोध करायचे मनावर घेतले तर त्यांच्या पुढे प्रशासनाला हातच टेकावे लागतात. करोनाच्या काळात घराबाहेर पडताना मास्क न घातल्याने पुणेकरांना तब्बल 8 कोटी 54 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. मागील अडीच महिन्यांतच पोलिसांनी हा दंड वसूल केला आहे. यामुळे पुणेकरांच्या मनात करोनाची भीती आहे, की नाही? … Read more