वाघोली: धोकादायक वळण काढून टाका; आमदार अशोक पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

वाघोली: केसनंद ते लोणीकंद या अष्टविनायक महामार्गावरील जोगेश्वरी मंदिराजवळ धोकादायक वळण असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित रस्त्याचा त्वरित सर्व्हे करून या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवणे व धोकादायक वळणे काढून टाकणे याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला आमदारांनी केल्या. याप्रसंगी माजी सरपंच एस … Read more

‘५० टक्के ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणीसाठी जात नाहीत’; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली – देशाच्या शहरी भागांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की किमान ५० टक्के ज्येष्ठ नागरिक आर्थिक अडचणी आणि प्रवासाच्या अडचणीमुळे आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. ग्रामीण भागातील अशा ज्येष्ठ नागरिकांची संख्या तर ६२ टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून हे आकडे समोर आले आहेत. एजवेल या स्वयंसेवी … Read more

Survey : लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता? काय आहे मतदारांचा मूड? पहा आकडेवारी

नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा महत्वाचा आणि सगळ्यांत मोठा असेल हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी वोटरने जे सर्वेक्षण केले त्यानुसार मतदारांचा मूड काय आहे ते लक्षात येणारी आकडेवारी समोर आली आहे. या जनमत चाचणीनुसार देशातील ३२ टक्के मतदारांना बेरोजगारी हा निवडणुकीतील सगळ्यांत प्रमुख मुद्दा वाटतो आहे. २३ टक्के मतदारांच्या मते … Read more

Pune: मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

पुणे – महापालिकेकडून शहरातील आपत्ती व्यवस्थापन तसेच पूर व्यवस्थापनासाठी शहराचा ट्वीन सिटी-३ डी माॅडेल तयार केले जाणार आहे. या कामा सोबतच आता महापालिकेकडून शहरातील सर्व मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात इमारतींची उंची आणि बांधकामाची मोजणी केली जाणार आहे. महापालिकेकडे असलेल्या नोंदी आणि या माहितीची सांंगड घालून संबंधित मिळकतींची कर आकारणी झाली आहे की … Read more

भारतीय बँकांची स्थिती सुधारली ; सर्व सरकारी बँकांचे एनपीए घटले, अशी आहे खासगी बँकांची परिस्थिती

Banks NPA Survey ।

Banks NPA Survey । FICCI-IBA बँकर्स सर्वेक्षणाने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या NPA (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट) मध्ये लक्षणीय घट दर्शविली आहे. अशाप्रकारे पाहिले तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ताळेबंदात चांगली सुधारणा झाली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कामगिरीच्या आधारे हा आकडा समोर आला आहे. याच काळात, जर आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी खाजगी बँकांची तुलना केली तर, खाजगी बँकांमध्ये केवळ … Read more

नगर | सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी पोस्टमन करणार सर्वेक्षण

नगर, (प्रतिनिधी) – केंद्र सरकारचे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना घरोघरी पोचविण्यासाठी पोस्ट खात्याची निवड झाली आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यासाठी पीएम सूर्यघर नावाचे ॲप तयार केले आहे. लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे. देशभरात एक कोटी घरांमध्ये … Read more

Pune: आता पोस्टमनही करणार सर्वेक्षणाचे काम; सुर्यघर योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी

पुणे : आता पर्यंत केवळ नागरिकांचे टपाल पोहचविण्याची जबाबदारी असलेले पोस्टमन लवकरच राज्यभरात सर्वेक्षणाचे काम करताना दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रधानमंंत्री सुर्यघर योजनेचे सर्वेक्षणाचे काम हे भारतीय डाक विभागातील सर्व पोस्टमन यांना देण्यात आले आहे. हे सर्वेक्षण बुधवारपासून पोस्टमन घरोघरई जाऊन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या पोस्टमनला सहकार्य करावे … Read more

पिंपरी | हयातीच्या दाखला सर्वेक्षणास मुदतवाढ

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणार्‍या दिव्यांग व्यक्तींच्या हयातीचा दाखल्याबाबत घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाची मुदत 26 फेब्रुवारी 2024 रोजी संपलेली असून 27 फेब्रुवारी 2024 पासून 26 मार्च 2024 पर्यंत या सर्वेक्षणाला मुदत वाढ देण्यात आली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागातंर्गत येणार्‍या दिव्यांग … Read more

Agriculture News । शेतीवर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नाचा ग्राफ घसरतोय; सर्वेक्षणातून माहिती समोर

Agriculture News । ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांच्या मासिक खर्च करण्याच्या क्षमतेत घट होताना दिसून आली आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन अर्थात एनएसएसओच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कुटुंबांची खर्च करण्याची क्षमता किती आहे हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा २०२२-२०२३ मधील … Read more

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; म्हणाले,”जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना…”

CM on Maratha Reservation।

CM on Maratha Reservation। राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरताना दिसतोय. एकीकडे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यात त्यांची तब्बेत खालावत चाललीय. तर दुसरीकडे आज सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षाणाविषयी मोठी घोषणा केली. मराठा सर्वेक्षण अहवाल आज सरकारकडे सादर करण्यात आला … Read more