Surya namaskar । सूर्यनमस्कार करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? जाऊन घ्या, चमत्कारिक फायदे !

Surya namaskar benefits in morning : सकाळी उठल्यानंतर व्यायाम आणि योगासने केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते. पण कोणताही योग करण्यासाठी योग्य वेळ आहे. जसे सूर्यनमस्कार. लोक सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा सूर्यनमस्कार करतात. पण, सकाळी सूर्यनमस्कार करायचा याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठल्याबरोबर ते करायला सुरुवात करा. सूर्यनमस्कार करण्याची हीच योग्य वेळ आहे … Read more

Rajasthan school in Surya namaskar । सूर्य नमस्कारांविरोधात मुस्लिम संघटनांची न्यायालयात धाव; बहिष्कार टाकण्याचे केले आवाहन

Rajasthan school in Surya namaskar । भारतीय जनता पक्षाचे नवीन सरकार राजस्थानमध्ये सत्तेत आल्यानंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्यात आले आहेत. याबाबत मुस्लिम संघटनांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे मुस्लिम संघटनांनी सूर्यनमस्काराच्या विरोधात राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयात उद्या, बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. Rajasthan school in Surya namaskar … Read more

Surya Namaskar : सूर्यनमस्कार करताना ‘या’ चुका करू नयेत; होईल मोठे नुकसान….

Surya Namaskar : योगाभ्यास नियमित केला तर व्यक्ती आजारांपासून दूर राहतोच, शिवाय अनेक आरोग्य समस्यांपासून देखील मुक्ती मिळते. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी योगासन खूप फायदेशीर आहे. योगामध्ये अनेक प्रकारची आसने आणि प्राणायाम वर्णन केले आहेत, ज्यांचे वेगवेगळे फायदे आहेत. ‘सूर्यनमस्कार’ ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एकाच वेळी बारा आसने केली जातात आणि यामुळे तुमच्या संपूर्ण … Read more

अमृतकण : सूर्योपासना

आजोबा आणि मुलं त्यांची ती सूर्यनारायणाची प्रार्थना, सूर्यनमस्कार घालून झाले आणि मग दमलेली ती मंडळी सोप्यावर येऊन बसली.. त्याचां गप्पांचा विषय ही अर्थातच ही सूर्य उपासना हाच होता. नातवंडांनी आजोबांना विचारले की, “”आजोबा! पण ही अशी सूर्याची उपासना रोज का करायची?”  त्यावर आजोबांनी सांगितले की सुमा, श्री अरे सूर्य ही तुम्हा-आम्हाला दिसणारी देवता आहे. सूर्याबद्दलची … Read more

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार

नवी दिल्ली – 75 व्या स्वातंत्र्यदिनी 75 कोटी लोक सूर्यनमस्कार करणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्र लिहून 75 व्या स्वातंत्र्यदिनी सूर्यनमस्कार घालण्यास सांगितले आहे. UGC सचिव रजनीश जैन यांनी देशातील 1,000 हून अधिक विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि 40,000 हून अधिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणार्‍या 75 कोटी सूर्यनमस्कार … Read more