Pune: सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबई उच्च न्यायालयाला भेट

पुणे : शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान अवगत करण्याकरिता सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांच्या नेतृत्वात बीएएलएलबी द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांची भेट आयोजित करण्यात आली. भारताच्या कायदेशीर वारशाचे सखोल … Read more

Swimming Competition : ‘सूर्यदत्त’च्या सब्यसाची पाणिग्रहीचे राष्ट्रीय फिन स्विमिंग स्पर्धेत यश !

पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (एससीएमआयआरटी) सब्यसाची पाणिग्रही याने पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. समर्पण आणि वचनबद्ध भावनेने त्याने मिळवलेले यश सूर्यदत्त शिक्षण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. सब्यसाची पाणिग्रही बीबीए (आयबी) च्या द्वितीय वर्षात शिकत असून, या स्पर्धेत त्याने दोन पदकांची कमाई केली आहे. फिनस्विमिंग स्पर्धेच्या ५० … Read more

सूर्यदत्त’मध्ये सुरु करणार ऑस्टिओपॅथीचे केंद्र

पुणे – “कोणतीही तपासणी, औषधे किंवा शस्त्रक्रिया न करता केवळ शरीराच्या रचनांचा अंदाज घेत उपचार करणारी ही ऑस्टिओपॅथी थेरपी आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार, स्पाँडेलिसिस यांसारख्या असाध्य आजारावर ही थेरपी महत्वपूर्ण आहे. संगणक, मोबाईलच्या वापरामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे बळावत असलेल्या आजारांवर हा महत्वाचा उपाय आहे. भारतीय पारंपरिक चिकित्सा प्रणाली आहे. १९ व्या शतकात ही विद्या भारतातून … Read more

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती जाहीर

पुणे  – सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षणासाठी (पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम) 100 विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी आणि इतर शासकीय संस्थांशी संलग्नित विविध अभ्यासक्रमात 2020-2021 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. करोना संसर्गामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांचे वर्ष … Read more