राजमुद्रा ग्रुप सुसगावच्या वतीने एक हजार जणांना अन्नवाटप

पुणे – करोना विषाणूमुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व उत्सव, सण, जत्रा रद्द केल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राजमुद्रा ग्रुप सुसगावच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक हजार जणांना अन्नवाटप केले. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी या कार्याची दखल घेतली असून कौतुक केले आहे. करोना व्हायरसच्या … Read more

सूस ग्रामस्थांचा ग्रामसभेवर बहिष्कार

पौड – सूस ग्रामपंचायतीच्या मागील ग्रामसभेतील ठरावांवर काम न झाल्याने येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेवरच बहिष्कार घातला आहे. याशिवाय नियमबाह्य खर्चाची जिल्हा परिषदेकडून चौकशी करण्याची जोरदार मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. मुळशी तालुक्‍यातील दिग्गज नेत्यांचे गाव समजल्या जाणाऱ्या सुस ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अपूर्वा निकाळजे सभेच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 30 ऑगस्ट) आयोजित करण्यात आली होती. सचिव म्हणून मुख्याध्यापक … Read more