#Video : सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहताच महाशय धर्मपाल गुलाटींना अश्रू अनावर

नवी दिल्ली – माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सुषमा स्वराज यांचे पार्थिव बुधवारी 12 ते 3 यावेळी भाजपच्या मुख्यालात ठेवण्यात आलं होतं. यावेळी एमडीएच मसाले कंपनीचे मालक … Read more

सुषमा स्वराज यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली -माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आलं, यादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर सारा देश शोकसागरात बुडाला. सुषमा स्वराज यांचे पार्थिव दिल्लीतील लोधी रोड स्माशानभूमीत … Read more

#व्हिडीओ : सुषमा स्वराज यांची ऐतिहासिक भाषणे 

नवी दिल्ली – देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सुषमा स्वराज एक उत्तम वक्‍त्या, कुशल प्रशासक, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्‍ती होत्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर सुषमा स्वराज यांना भाजपचे सर्वात प्रभावी वक्ता मानले जात होते. देश-विदेशातील त्यांची भाषणे … Read more

सुषमा स्वराज आपल्यामध्ये नाहीत यावर विश्‍वास बसत नाही -दलबिर कौर

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी सांगत प्रत्येकांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी पाकिस्तानच्या कैदत असणाऱ्या सरबजीत सिंह यांच्या भगिनी दलबीर कौर यांनी देखील आपल्या भावना व्यक्‍त करत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Sarabjit Singh’s sister Dalbir Kaur:Could not believe … Read more

सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील ‘सुसंस्कृत’ आणि ‘कर्तृत्ववान’ व्यक्तिमत्व – राज ठाकरे

नवी दिल्ली – उत्तम वक्‍त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सर्वांनी त्यांचे आज अंतिम दर्शन घेतले. दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे ट्विट केले की,’सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. विचारधारा … Read more

सुषमा स्वराज यांचे अंतिम दर्शन घेताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर

नवी दिल्ली : देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. दरम्यान, आज सकाळपासून सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वसामान्यांनी त्यांचे अंमित दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. अंतिम दर्शनावेळी पंतप्रधानांना आपले अश्रु अनावर झाले. यावेळी त्यांनी सुषमाजींच्या कुटूंबियांचे … Read more

‘सुषमाजींच्या निधनाने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्त्व देशाने गमावले’

पुणे : उत्तम वक्‍त्या, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्‍ती अशा देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या निधनाने खासदार सुप्रिया सुळेंनीही हळहळ व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्‍कादायक आहे. सुषमाजी यांच्या जाण्याने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्त्व … Read more

भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं -पंतप्रधानांचे भावनिक ट्विट

नवी दिल्ली : भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री उशीरा निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात त्यांनी डॉक्‍टरांच्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्‌विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातले एक तेजोमय … Read more

‘सुषमाजी तुम्ही या जगात नाही, ही बातमी पचवणं खूप अवघड’

पुणे : उत्तम वक्‍त्या, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्‍ती अशा देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. रात्रीच्या सुमारास त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांच्या निधनाने सर्वच स्तरावरून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुषमाजी तुम्ही या जगात नाही, ही बातमी … Read more