भाजपशी समझोता करणाऱ्या काॅंग्रेस उमेदवारावर निलंबनाची कारवाई

अहमदाबाद  – संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारे गुजरातच्या सूरतमधील उमेदवार नीलेश कुंभानी यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई केली. त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. कॉंग्रेसने कुंभानी यांना सूरत लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, काही विसंगती आढळल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. तर, इतर ८ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड … Read more

Wrestling : निलंबन हटवले, निवडणूकीचे काय! कुस्ती महासंघ जागतिक संघटनेचे ऐकणार का ?

Wrestling Federation of India – युनायटेड जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली असली तरीही आता महासंघ पारदर्शीपणे निवडणूक घेणार का, हा सवाल कायम राहिला आहे. त्याचबरोबर भारतीय कुस्ती महासंघाकडून आंदोलकर्ते कुस्तीपटू विनेश फोगट व बजरंग पुनिया यांच्यावर कारवाई करणार नाही या शब्दावर भारतीय कुस्ती महासंघ ठाम राहणार का, हा प्रश्‍नही कायम … Read more

PUNE: जमीन व्यवहारात सेटलमेंट केल्यास निलंबन

पुणे – पोलिसांनी जमिनीच्या व्यवहारात सेटलमेंट केल्यास थेट निलंबनाला सोमोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. लोणीकंद येथील जमिनीच्या एका प्रकरणात त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला असून, दोन्ही बाजूच्या व्यक्तींच्या तक्रारी दाखल करून घेतल्या. त्यामुळे बांधकाम व्यवसायिक आणि इस्टेट एजटांना हाताशी धरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हा इशारा देताना त्यांनी … Read more

पुणे जिल्हा : सर्व खासदारांचे निलंबन मागे घ्या

राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी : दौंडमध्ये केंद्र सरकारविरोेधात निदर्शने राहू – संसदेतील अधिवेशनामध्ये अनेक खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. हा निर्णय चुकीचा व हुकूमशाही पद्धतीचा असून लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जुलमी केंद्र सरकारने केलेला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, यासाठी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून केंद्र सरकारचा जाहीर निषेध दौंड … Read more

संसद आणि निलंबनाचा इतिहास, वाचा सविस्तर….

नवी दिल्ली – संसदेच्या काल संपलेल्या अधिवेशनातून विरोधी पक्षांच्या जवळपास दीडशे खासदारांना निलंबित केले जाण्याची अभूतपूर्व घटना घडली. हा आकडा खरेच मोठा आहे. तथापि, खासदारांना निलंबित केले जाण्याचा प्रकार हा याच वेळी पहिल्यांदा घडला आहे अशातला भाग नाही. संसद जेवढी जुनी आहे तेवढाच निलंबनाचा इतिहासही जुना असल्याचे याबाबतची माहिती घेतली तर समोर येते. गेल्या चार … Read more

‘तो’ हट्ट पडला महागात; 7 तहसीलदार आणि 4 उपजिल्हाधिकाऱ्यांना केलं निलंबित

मुंबई – बदली (transfer) झालेली असताना मिळालेल्या ठिकाणी रुजू न होता मनासारख्या ठिकाणी बदलीचा हट्ट धरणाऱ्या सात तहसीलदार आणि चार उपजिल्हाधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने तब्बल 30 उपजिल्हाधिकाऱ्यांनी गेली दोन महिन्यापासून पोस्टिंग स्वीकारली नव्हती. यातील बरेचसे अधिकारी मंत्रालय आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये फेऱ्या मारत होते. अधिकारी कामावर रुजू न झाल्याने त्या … Read more

अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाने लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली  – कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर लोकसभा सभागृहातून निलंबित करण्याची जी कारवाई करण्यात आली आहे, त्यावरून कॉंग्रेस सदस्यांनी लोकसभेत आज जोरदार गदारोळ केला. या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सभागृहाची बैठक सुरू होताच कॉंग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी चौधरी यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला.चौधरी यांनी नेहमीच सभापतींना सहकार्याची … Read more

कॉंग्रेस खासदार रजनी पाटील यांचे निलंबन मागे

नवी दिल्ली – राज्यसभेने सोमवारी कॉंग्रेसच्या खासदार रजनी अशोकराव पाटील यांचे निलंबन आवाजी मतदानाने मागे घेतले. रजनी पाटील यांना यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 10 फेब्रुवारी रोजी सभागृहाच्या कामकाजाची व्हिडिओग्राफी करून राज्यसभेच्या नियमांविरुद्ध सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. सुमारे सहा महिन्यांनंतर त्यांना हे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीचा 74 वा अहवाल … Read more

इंदापूरमधील विकासकामांची स्थगिती उठवली

सत्तानाट्यानंतर जलसंधारणाच्या कामासाठी 50 कोटी : आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रयत्न यशस्वी इंदापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती अर्थ विभागाच्या चावी येताच इंदापूर तालुक्‍यातील स्थगित कामांना 50 कोटींचा निधी मंजूर झाल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुरवा यशस्वी ठरला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना निधीच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुका उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या … Read more

Saurabh Tripathi : आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठींचं निलंबन मागे; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – खंडणी वसुलीप्रकरणी ठाकरे सरकारने निलंबित केलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आले आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गेल्या वर्षी गुन्हा दाखल … Read more