‘जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा….; स्वप्नील खाडे यांचा इशारा

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यामध्ये सन २०२३ मध्ये पूर्ण पाऊसकाळ हा कोरडा गेलेला असून थोडाफार प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यातच लघुपाटबंधारे व विविध स्वरूपाचे तलाव, नद्या, नाले यात कसल्याही प्रकारची पाणी पातळी साचलेली नाही. त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून चारा चावण्यासह पाण्याचे टँकर चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी तहसीलदार गणेश … Read more

किराणा दुकानातून वाईन विक्रीतून सरकारला उत्पन्न मिळत असेल तर गांजा लागवडीला परवानगी द्या !

जामखेड (प्रतिनिधी) : “हाताला काम नाही, अल्पशा शेतीत बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये जीवन जगणे कठीण झाले आहे. किरणा दुकानातून शेतकरी हित साध्य करण्यासाठी वाईन विकुन अर्थव्यवस्थेला हातभार लागत असेल तर शेतकऱ्याला शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्याची मागणी तालुक्यातील एका तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील आनंदवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे या युवकाने … Read more

बीड रोड रस्त्याबाबत स्वप्नील खाडेंची थेट उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार

जामखेड (प्रतिनिधी)- जामखेड हद्द ते बीड जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने सारखे लहान-मोठे अपघात होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. शहरातून जाणाऱ्या जामखेड हद्द ते सौताडा घाट (बीड जिल्हा हद्द) पर्यंतच्या रस्त्याचे गेल्या … Read more