अमित ठाकरेंनी घेतली स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणाने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज स्वप्निलच्या आई वडिलांची त्यांच्या मूळ गावी केडगाव तालुका दौड येथे जाऊन भेट घेतली. अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेसुद्धा आहेत. यावेळी … Read more

सरकार…आशा दाखवू नका!

“पुण्यात एमपीएससी आणि एकूणच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांची अक्षरश: जत्रा भरायची. पण, गेल्या दीड-दोन वर्षांत करोना आणि लॉकडाऊन या कारणांनी ही मुलं गावाकडं गेली,’ हे असं साधं-सरळ चित्र आपल्यासमोर आहे. त्यामुळं एकूणच “एमपीएससी करणाऱ्या मुलांचं भवितव्य’ विषयाचं फारसं गांभीर्य वाटत नाही. पण, या मुलांच्या हाल-अपेष्टा, एखाद्या मार्कामुळं झालेला ध्येयभंग, यातल्या अनेक मुलांची गावाकडची परिस्थिती, पोटाला … Read more

स्वप्निल लोणकर आत्महत्येनंतर अजित पवारांची मोठी घोषणा : ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरणार

मुंबई – एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थ्यांचे प्रश्न समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ प्रर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा आज सुरु झालेल्या अधिवेशनात केली आहे. आज राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये एमपीएससीच्या मुद्यावरून … Read more