bollywood : तापसी पन्नू , स्वरा भास्कर यांना बी ग्रेड अभिनेत्री का म्हटले जाते, कंगना सांगितले कारण…

bollywood  – आपल्या स्पष्टवक्ते शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणारी कंगना राणावतने तापसी पन्नू तसेच स्वर भास्करवर अनेकदा आरोप केले आहे. तापसीनेही कंगनाच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. अशात जेव्हा कंगना राणावतने तापसी पन्नू आणि सहकलाकार स्वरा भास्कर यांना ‘बी ग्रेड अभिनेत्री’ म्हटले होते तेव्हा बॉलीवूडमध्ये चांगलाच वाद बघायला मिळाला होता. कंगनाला तिच्या या विधानावर काहींनी चुकीचे ठरवले होते … Read more

स्वरा भास्करचा इस्त्राइलवर हल्ला करणाऱ्या पॅलेस्टाईनला पाठिंबा; म्हणाली “लोक ढोंगी वाटतात”

मुंबई – अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अभिनयापेक्षा तिच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. विविध मुद्द्यांवर ती स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. सध्या इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरू असून यात हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या युद्धादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक कलाकारांनी भाष्य केले आहेत. … Read more

स्वरा भास्करने एअरपोर्टवर फ्लॉन्ट केला बेबी बंप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. ज्यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिने गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. अवघ्या लग्नाच्या चार महिन्यांनंतरच ती गरदोर राहिल्याने तिची चांगलीच चर्चा रंगली होती. नुकतेच स्वरा भास्कर पतीसोबत मुंबई विमानतळावर दिसली. येथील तिचे काही फोटो … Read more

अफवा ठरली खरी! अभिनेत्री स्वरा भास्कर गरोदर; फोटो शेअर करत दिली महिती

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करला नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे ट्रोल केले जाते. चार महिन्यांपूर्वीच तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही अफवा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही अफवा आता खरी ठरली आहे. स्वरा भास्कर लग्नानंतर अवघ्या काही महिन्यानंतरच गरोदर … Read more

स्वरा भास्कर प्रेग्नंट?

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच ट्रोल होत असते. ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रेग्नेंट असल्याच्या मुद्यावरून ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्सनी स्वरा भास्करच्या प्रेग्नेंसीची बातमी पसरवली, त्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. सोशलवर बनावट स्क्रीनशॉटमध्ये स्वरा भास्कर जुलैमध्ये मुलाला जन्म देऊ शकते, असे लिहिले आहे. व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, … Read more

स्वरा भास्करने शेअर केला खास फोटो म्हणाली,”बेस्ट सौतन”

मुंबई –  बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या विधानामुळे चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तिने काही महिन्यापूर्वी फहाद अहमदशी लग्न केले. यावरूनही तिला ट्रोल करण्यात आले.  अशात, स्वरा भास्करने पती फहाद अहमदच्या खऱ्या पत्नीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच स्वराने काही फोटोही शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये काही स्वराच्या लग्नाचे … Read more

“हे कठोर शासन नाही, तर…”, अतिक अहमदच्या हत्येचा स्वरा भास्करने व्यक्त केला निषेध

मुंबई – आरोपी अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथे घेऊन जाताना हा हल्ला करण्यात आला आहे. सध्या या घटनेची देशभरात चर्चा होत आहे. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. स्वराने ट्वीटमध्ये लिहिले की, … Read more

‘भारतात राहणे म्हणजे सतत निराशाजनक…’ – स्वरा भास्कर

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर कोणत्या विधानामुळे चर्चेत असते. अलीकडेच ती सपा नेते फहाद अहमदसोबतच्या लग्नामुळे चर्चेत होती. स्वरा भास्कर ट्विटरवर खूप सक्रिय असते, आणि प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडते. ज्यासाठी स्वराला अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. पुन्हा एकदा स्वराला तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे.   Unending jahaalat in this country! Vote for jaahils, … Read more

“पप्पूला घाबरले…” राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीने केलेले ट्विट चर्चेत

मुंबई – बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपली स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. विषय सामाजिक असो व राजकीय अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावरून आपले म्हणणे मांडत असतात. अभिनेत्री स्वरा भास्कर त्यातीलच एक नाव. गेल्या काही दिवसांपासून स्वरा आपल्या विवाहामुळे प्रसिद्धी झोतात होती. पण आज ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी. राहुल यांचे संसदेतील सदस्यत्व … Read more

#video : स्वरा भास्करच्या वेडिंग रिसेप्शनला राहुल गांधींची ग्रँड एंट्री; व्हिडिओ होतोय व्हायरल….

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर बेधडक वक्तव्य करत कधी कौतुक तर कधी टीकेला सामोरं जाते. काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर हिने आपल्या बॉयफ्रेंड आणि राजकीय नेता असणाऱ्या फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज आणि साखरपुडा केला आहे. स्वतः स्वराने तिच्या कोर्ट मॅरेजचे काही फोटो सोशल मीडियावर … Read more