नाटो सदस्यत्व: फिनलंड, स्वीडनबाबत तुर्कीचा आक्षेप दूर केला जाईल, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा विश्वास

वॉशिंग्टन- फिनलंड आणि स्वीडन या देशांना “नाटो’चे सदस्यत्व देण्याबाबत तुर्कीला असलेला आक्षेप लवकरच दूर केला जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या “नाटो’ देशांच्या परिषदेपूर्वीच हा आक्षेप दूर केला जाईल, असेही ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले फिनलंडचे परराष्ट्र मंत्री पेक्का हविस्ता यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ब्लिंकेन … Read more

फिनलंड आणि स्वीडनच्या “नाटो’ प्रवेशाला इटलीचा पाठिंबा

रोम – फिनलंड आणि स्वीडन या देशांच्या नाटोतील प्रवेशाला इटलीने पाठिंबा दर्शवला आहे. दोन्ही देशांनी नाटोमध्ये लवकरात लवकर सामील होण्यासाठी अंतर्गत प्रक्रियेला गती देण्यास ते तयार आहेत, असे इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी म्हणाले. नाटोच्या सदस्यत्वाची जलद मान्यता ही या टप्प्यावर फिनलंड आणि स्वीडनसाठी सर्वोत्तम सुरक्षा हमी असेल, असे द्राघी यांनी रोममध्ये पत्रकारांना सांगितले. आदल्याच दिवशी, … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे स्वीडन आणि फिनलंड चिंतेत; “नाटो’चे सदस्यत्व घेण्याच्या तयारीत

स्टॉकहोम – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे स्वीडन आणि फिनलंड चिंतेत आहेत. दरम्यान, स्वीडनचे परराष्ट्र मंत्री अॅन लिंडे यांनी शुक्रवारी सांगितले की, नाटोचे सदस्यत्व राष्ट्रीय सुरक्षेला चालना देईल आणि नॉर्डिक आणि बाल्टिक प्रदेशांना स्थिर करण्यास मदत करेल. फिनलंडने NATO मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या एका दिवसानंतर परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे. रशियाने युक्रेनवर … Read more

स्वीडन, फिनलंड देखील नाटोमध्ये सहभागी व्हावे

ब्रुसेल्स – फिनलंड आणि स्वीडन हे देश देखील नाटोमध्ये सहभागी होऊ शकतील, असे नाटोचे सरचिटणीस जीन स्टॉलेनबर्ग यांनी म्हटले आहे. जर या देशांनी नाटोमध्ये सहभागी होण्याचा विचार केला, तर त्यांचे स्वागतच केले जाईल. हे त्वरित देश नाटोचे सदस्य बनू शकतात, असे ते म्हणाले. रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभुमीवर फिनलंड आणि स्वीडन या देशांना “नाटो’चे … Read more

स्वीडनला मिळाल्या पहिल्या महिला पंतप्रधान

स्टॉकहोम (स्वीडन) – स्वीडनच्या संसदेने प्रथमच एका महिलेला पंतप्रधान म्हणून निवडले आहे. मागदालेना अँडरसन यांना स्वीडनच्या नवीन पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे. मागदालेना अँडरसन या शुक्रवारी स्वीडनचे राजे कार्ल 16 वे गुस्ताफ यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या पंतप्रधनपदाची सूत्रे स्वीकारतील. स्वीडनमध्ये 2022 साली सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अँडरसन यांना पंतप्रधान म्हणून केवळ 10 … Read more

विदेश वृत्त : स्वीडनच्या पंतप्रधानांविरोधात अविश्‍वास ठराव

स्टॉकहोम, (स्वीडन) – स्वीडनचे पंतप्रधान स्टेफन लोफ्वेन यांच्याविरोधातील अविश्‍वास ठराव संसदेमध्ये मंजूर झाला आहे. त्यामुळे लोफ्वेन यांना राजीनामा देणे अपरिहार्य झाले आहे. लोफ्वेन हे सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील किंमती गगनाला भिडल्यामुळे त्यांच्याविरोधात प्रचंड जनमत तयार झाले होते. लोफ्वेन हे 2014 सालापासून स्वीडनच्या पंतप्रधानपदावर होते. स्वीडनमधील छोट्या लेफ्ट पार्टी या पक्षाने … Read more

UEFA Euro Cup 2021 | स्वीडन व नेदरलॅंड बाद फेरीत

सेंट पीटर्सबर्ग – युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत स्वीडन आणि नेदरलॅंड संघाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. साखळी लढतीत पहिल्या सामन्यात नेदरलॅंडने ऑस्ट्रियाचा 2-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात स्वीडनने बलाढ्य स्लोव्हाकियाचा 1-0 असा पराभव केला. स्वीडन आणि स्लोव्हाकिया या सामन्यात पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. त्यानंतर मात्र, स्वीडनने दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक खेळ केला. त्यांच्या एमिल … Read more

स्विडनमध्ये सारे काही राजरोस सुरुच

स्टॉकहोम – जगातील बहुतांशी लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. मात्र स्वीडनचे नागरिक यापासून मुक्त आहेत. येथे बार, रेस्टॉरंट, शाळा सर्व सुरु आहेत. लोक एकत्र येण्यावरही बंदी नाही. सरकारने लोकांना सांगितले आहे की, जास्तीत जास्त काम घरुन करा, 70 वर्षांवरील लोकांनी घरीच थांबावे, मात्र यातले काहीही अधिकृत नाही. स्वीडनमध्ये 16 मार्चला कोरोना संसर्गाचे पहिले प्रकरण समोर आले होते. … Read more

#U17WomensFootball : भारतावर मात करत स्वीडनने पटकावले विजेतेपद

मुंबई : स्वीडनने १७ वर्षाखालील मुलींच्या गटात तिंरगी फुटबाॅल स्पर्धेत भारताचा ४-० ने पराभव करत विजेतेपद पटकावले. FULL-TIME! Not the result we hoping for, but the Indian girls showed a lot of spirit out there on the pitch today Sweden are the #U17WomensFootball Tournament 🏆 Champions 👏👏👏 🇸🇪 4-0 🇮🇳 📺: https://t.co/ibaUm118Jl#SWEIND ⚔ #ShePower 👧 … Read more