satara | आई-बाबा, कृपया मतदान करा

फलटण, (प्रतिनिधी) – आपल्या देशातील लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ होण्यासाठी, आई आणि बाबा, प्लीज मतदान करा, असे आवाहन तडवळे, ता. फलटण येथील विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे केले आहे. ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी तडवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच कार्यक्रम झाला. आपली लोकशाही जगप्रसिद्ध आहे. ही लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी अवश्य मतदान करा, असे आवाहन चिमुकल्यांनी आपल्या पालकांना … Read more

पुणे | मतदार जनजागृती पदयात्रा: स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आयोजन

पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फांउडेशन, निवडणूक साक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांचे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने बालगंधर्व रंगमंदीर ते डेक्कन दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक युवा मतदारांनी मतदान करावे. आपल्या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी … Read more