Swimming Competition : ‘सूर्यदत्त’च्या सब्यसाची पाणिग्रहीचे राष्ट्रीय फिन स्विमिंग स्पर्धेत यश !

पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (एससीएमआयआरटी) सब्यसाची पाणिग्रही याने पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. समर्पण आणि वचनबद्ध भावनेने त्याने मिळवलेले यश सूर्यदत्त शिक्षण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. सब्यसाची पाणिग्रही बीबीए (आयबी) च्या द्वितीय वर्षात शिकत असून, या स्पर्धेत त्याने दोन पदकांची कमाई केली आहे. फिनस्विमिंग स्पर्धेच्या ५० … Read more

नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत यश

नांदेड : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव (ता. नांदेड ) येथील विद्यार्थिनी आरोही श्रीराम मोगले हिने सिंधुदुर्ग येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत १३ वा क्रमांक मिळवून कौतुकास्पद यश संपादन केले आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अक्वेटिक असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा मालवण येथे संपन्न झाल्या. या जलतरण स्पर्धेत विविध वयोगटामध्ये 500 मीटरपासून ते 5 … Read more

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा : शाल्मली, शाश्वत, अरत्रिका, सम्यकला सुवर्ण

पुणे- पुण्याच्या शाल्मली वाळुंजकर, शाश्वत भोमे, अरत्रिका बिस्वास, सम्यक रामचंद्र यांनी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय जलतरण अजिंक्‍यपद स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदक मिळवले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील जलतरण तलावावर या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्‌घाटन हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समन्वयक किशोर … Read more

जलतरण स्पर्धा : शुभम धायगुडे, युवराज वालियाचे सुवर्णयश

कै.रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्‍यपद जलतरण स्पर्धा पुणे – शुभम धायगुडे, युवराज वालिया यांनी पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेच्या वतीने आयोजित कै. रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्‍यपद जलतरण स्पर्धेत रविवारी दुहेरी मुकुट मिळवला. टिळक जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. केपी क्‍लबच्या शुभम धायगुडेने 1500 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात 17 वर्षांखालील मुले आणि खुल्या गटात सुवर्णपदक … Read more