satara | सातारा पालिकेचा जलतरण तलाव बंदच

सातारा, (प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासकांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे भवानी तलाव अर्थात सातारा पालिकेचा जलतरण तलाव गेली अकरा वर्ष बंदच आहे. तलावाच्या अद्ययावतीकरणाची इच्छाशक्ती नसल्यामुळे अल्प दरात उपलब्ध होणारा जलतरण तलाव कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. राजवाड्याजवळील नगरपालिकेच्या या तलावात अनेक जण पोहणे शिकले. दरवर्षींच्या उन्हाळ्यात बच्चेकंपनीसह विविध वयोगटातील … Read more

पिंपरी | तीन वर्षांपासून बंद असलेला जलतरण तलाव आज सुरू होणार

सांगवी, (वार्ताहर) – महिनाभरापूर्वी उद्घाटन झालेल्या ’बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव’ सुरू होण्याला मुहूर्त मिळाला असून, आज तो सुरू होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली सलग तीन वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद होता. आता हा जलतरण तलाव सुरू होत असल्यामुळे उन्हाळ्यात पोहण्यासाठी सांगवी व परिसरातील नागरिकांना पिंपळे गुरव, बोपोडी, कासारवाडी या ठिकाणी जावे लागणार नाही. या जलतरण तलावावर … Read more

पिंपरी | जलतरण तलावासाठी ऑनलाइन तिकीटांना अडथळ्यांची शर्यत

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील जलतरण तलावावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडून ऑनलाइन तिकीट विक्री सुरू केली खरी, मात्र त्‍यासाठी जलतरणपट्टंना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अनेक वेळेला तिकीट विक्री बंद पडत आहे. आकस्मिक, तांत्रिक कारणांनी किंवा सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी तलाव बंद ठेवावा लागल्यास पासमधून तेवढ्या दिवसांच्या रकमेची कपात केली जात नाही किंवा त्यांना तितक्या दिवसांची … Read more

नगर | जनतेची काळजी घेण्यासाठी मी सक्षम

कोपरगा , (प्रतिनिधी): – ज्यांच्याकडे ४० वर्ष सत्ता होती, त्यावेळी त्यांनी किती प्रश्न सोडविले व चार वर्षात मतदार संघातील किती प्रश्न सुटले हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे मागील चार वर्षातील कामगिरीवर जनता समाधानी आहे. परंतु ज्याचे अस्तित्व संपत चालले आहे, त्यांच्याकडून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी उगाचच आकांडतांडव करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात … Read more

पिंपरी| यमुनानगर येथील जलतरण तलावास अखेर मुहूर्त

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा यमुनानगर येथील जलतरण सुरू करण्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सुमारे दीड वर्षांपासून हा तलाव बंद अवस्थेत आहे. जलतरण तलावाच्या जलशुद्धीकरणाच्‍या कामाला सुरू होणार आहे. त्‍यानंतर १५ दिवसांत हा तलाव सर्वसामान्यांसाठी खुला होर्इल अशी माहिती क्रीडा विभागाच्‍या वतीने देण्यात आली. कोविडचे रुग्ण आढळत असल्‍याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या वतीने शहरातील बहुतांश जलतरण … Read more

PUNE: जलतरण तलाव कधी सुरू होणार; सहाय्यक आयुक्तांकडे नागरिकांची मागणी

वानवडी – शहरातील दुरवस्थेत असलेल्या तलावाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी डिसेंबर २०२३ पुणे महापालिकेच्या भवन विभागाकडून महिन्यांत निविदा प्रकाशित करण्यात आली आहे, तर याच महिन्यांत जलतरण तलाव दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आल्याची नोटीस ही बोर्डवर लावण्यात आली आहे. परंतु, याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. वानवडीतील पालिकेचा कै. बापूसाहेब केदारी जलतरण तलाव कधी सुरू होणार? असा प्रश्न … Read more

PUNE: जलतरण तलावाची २५ वर्षांत दुरूस्तीच नाही; वानवडीतील प्रकार

वानवडी  – महापालिकेच्या कै. बापूसाहेब जलतरण तलावाचे पाणी बदलण्याखेरीज गेल्या २५ वर्षांपासून तलावाचे नुतनीकरणच झाले नसल्याने तलावाची मोठी दूरवस्था झाली आहे. १९९५ मध्ये वानवडीत महापालिकेने ६ लाख लिटर पाणी क्षमता असलेल्या कै. बापूसाहेब केदारी जलतरण तलावाची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, या तलावाकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठी दूरवस्था झाली आहे. नसल्यामुळे स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नाही. … Read more

चमकदार ट्रान्सपरंट ड्रेस.. स्विमिंग पूल आणि डब्बू रत्नानीची फोटोग्राफी ! मलायका अरोराचा हा अंदाज तुम्ही आजवर पाहिला नसेल… VIDEO

मुंबई – फिटनेस फ्रिक असलेली मलायका अरोरा आपल्या हेल्थची नेहमीच काळजी घेते. डायट आणि व्यायाम हा मलायकाच्या जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनला आहे. नुतकतच मलायकाने एक नवीन फोटो शूट केलं. तेही बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटो ग्राफर डब्बू रत्नानी सोबत. या शूट दरम्यानचा ऑफ द कॅमेरा मलायकाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये ती हॉट तर दिसलीच … Read more

स्विमिंग पूलमध्ये सारा अली खानसोबत दिसलेला तो व्यक्ती कोण?

अभिनयासोबतच सारा अली खानला हॉलिडे एन्जॉय करायलाही खूप आवडते. सोशल मीडियावर साराने अनेक हॉलिडे अनुभवाचे फोटो व्हिडिओ शेअर केले आहे. नुकतीच ती तिच्या मैत्रिणी आणि आईसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली. साराने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, परंतु त्यापैकी एका फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे बघून लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न … Read more

हडपसर : जलतरण तलाव सहा वर्षांपासून बंदच

हडपसर – सुमारे 6 वर्षांपूर्वी उद्‌घाटन होऊनही बंदच असलेला हडपसर येथील कै. रामचंद्र अप्पा बनकर क्रीडा संकुलातील जलतरण तलाव खुला करावा, याबाबत पुणे शहर कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी निवेदन दिले आहे. याबाबत आयुक्‍तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सुरसे यांचे म्हणणे आहे. या क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, व्यायाम शाळा आदी सुविधा नागरिकांसाठी … Read more