अग्रलेख : काठमांडूतील नवी कथा!

माओवादी नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांनी तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली असून, नेपाळमध्ये पुन्हा एकदा नवे राजकीय वळण आले आहे. याआधी त्यांनी पंतप्रधान असताना भारतापेक्षा चीनशी जवळीक साधली होती. भारताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन तेव्हा सकारात्मक नसल्यामुळे उभय देशांचे संबंध बिघडले होते. यावेळी प्रचंड यांचे धोरण तसेच राहते, की त्यात चांगला बदल घडतो, हे बघावे लागेल.  … Read more

बसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनले २३ वे मुख्यमंत्री

नवी दिल्ली : कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा  यांनी  स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर  या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. Basavaraj Bommai sworn-in as the new Chief Minister of Karnataka pic.twitter.com/4RPPysdQBa — ANI (@ANI) July 28, 2021 बसवराज बोम्मई यांनी आज ११ वाजता मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल … Read more

जो बायडन यांच्या शपथविधीसाठी वॉशिंग्टनला आले छावणीचे रूप ;35 हजार सुरक्षारक्षक तैनात

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि त्यानंतरची परिस्थिती ही ऐतिहासिक घटना म्हणून ओळखली जात आहे. दरम्यान, या निवडणुकीतून विजयी झालेल्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट … Read more

कर्नाटकात तेरा नवे मंत्री शपथ घेणार

बंगलुरू : कर्नाटकातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यावेळी तेरा नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज दिली. या तेरा नव्या मंत्र्यांमध्ये अन्य पक्षातून भाजप मध्ये दाखल झालेल्या दहा आमदारांचा समावेश असणार आहे. हे आमदार जेडीएस आणि कॉंग्रेस पक्षातून भाजप मध्ये आले आहेत. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळ … Read more

झारखंड : हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्री शपथ

शपथग्रहणाला शरद पवार, मुख्यामंत्री उद्धव ठाकरेंची दांडी  रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कॉंग्रेसचे दोन आमदार आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदारांनीही यावेळी शपथ ग्रहण केली. या कार्यक्रमात राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, … Read more

न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधिशपदाची शपथ

नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून आज सकाळी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पदाची शपथ दिली. बोबडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द 17 महिन्यांची असेल आणि ते सरन्यायाधीश पदावरून 30 एप्रिल 2021 या दिवशी निवृत्त होतील. Sharad … Read more

अरिफ खान यांनी घेतली केरळच्या राज्यपालपदाची शपथ

तिरुअनंतपूरम (केरळ) – केरळच्या राज्यपालपदी अरिफ मोहम्मद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज तिरुअनंतपूरममध्ये त्यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली. केरळच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश ऋषिकेश रॉय यांनी त्यांना शपथ दिली. याआधी माजी मुख्य न्यायाधिश पी. सदाशिवम यांनी केरळचे राज्यपाल म्हणून काम केल आहे. त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आरिफ खान यांची … Read more

पेमा खांडू 29 मे रोजी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार- किरण रिजीजू

ईटानगर – अरूणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पेमा खांडू यांची भाजपच्या विधानसभा नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता पेमा खांडू 29 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे. किरण रिजीजू हे अरूणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. I extend my gratitude to all the … Read more