सिडनीमध्ये दहशतवादी हल्लात अनेकांचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Terror attack in Sydney । ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला.  मीडियानुसार, सिडनीतील एका शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूने हल्ला केल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.   BREAKING: Suspected terror attack in Sydney, Australia. Several people killed Different reports coming in on whether it’s a stabbing or shooting attack. People can be seen … Read more

#T20WorldCup2022 | इंग्लंड, न्यूझीलंड आणि द.आफ्रिकेसोबत जे झालं तेच भारतासोबतही होण्याची दाट शक्यता

T20 WorldCup

T20 WorldCup – टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत बलाढ्य संघांना पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड आणि द.आफ्रिका सारख्या मोठ्या संघांना याचा सामना करावा लागला आहे. आजचा इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील सामना इंग्लंड संघ कायम लक्षात ठेवेल. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने DLS नियमानुसार आयर्लंड संघाने इंग्लंडला ५ धावांनी हरवले. त्यामुळे स्पर्धेत इंग्लंड संघाला या पराभवाचा … Read more

जेवणही थंड झालेलं आणि सरावाला हॉटेलपासून ४२ किमी लांब, टीम इंडियाची आयसीसीकडे तक्रार

टीम इंडिया

मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया सिडनीमध्ये पोहोचली आहे. भारताला याठिकाणी दुसऱ्या सुपर-१२ सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहे. हा सामना २७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघ सिडनीत होणाऱ्या सामान्याच्या आयोजकांवर नाराज झाल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सरावानंतर भारतीय खेळाडूंना थंड जेवण देण्यात आले. त्याचवेळी सरावासाठी संघाला हॉटेलपासून ४२ किमी दूर जाण्यास सांगण्यात … Read more

सिडनीच्या समुद्रकिनारी सापडला ‘हा’ रहस्यमय प्राणी!

सिडनी : समुद्रात अनेक चमत्कारिक आणि रहस्यमय प्राणी आढळतात. याशिवाय विविध प्रकारच्या वनस्पती आणि इतर गोष्टीही महासागरांमध्ये आढळतात. समुद्रातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणारे जीवशास्त्रज्ञ दररोज रहस्यमय प्राण्यांचा शोध घेतात. आता ऑस्ट्रेलियात एक रहस्यमय प्राणी सापडला आहे. सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर हा प्राणी सापडला असून, त्यानंतर खळबळ उडाली आहे. दिसायला अगदी विचित्र असणारा हा प्राणी मृतावस्थेत सापडला आहे. … Read more

#Ashes | ख्वाजाच्या शतकाने ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

सिडनी  – उस्मान ख्वाजाने फटकावलेल्या अफलातून शतकाच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ऍशेस कसोटीत दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 8 बाद 416 धावांवर घोषित केला. खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 5 षटकात बिनबाद 13 धावा केल्या आहेत. जॅक क्राऊली व हतीब हमीद प्रत्येकी 2 धावांवर खेळत आहेत. पहिल्या दिवशीच्या 3 बाद 126 धावांवरून … Read more

सिडनीच्या रस्त्यावर धावतेय दिल्लीची टॅक्सी, ऑस्ट्रेलियन चाहत्याने मोठ्या परिश्रमाने तयार केली टॅक्सी

सिडनी – ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराच्या रस्त्यावर सध्या दिल्लीतील एक टॅक्सी दिमाखात धावत आहे ऑस्ट्रेलियातील एक तरुण जो भारतीय टॅक्सीचा चाहता आहे त्याने गेले तीन वर्ष सतत परिश्रम करून ही टॅक्सी तयार केली असून तो ही टॅक्सी दिमाखात रस्त्यावरून फिरवत आहे. जेमी असे या तरुणाचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याने भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील कार … Read more

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

सिडनी, दि. 9 – ओस्ट्रेलियाविरुद्ध येथे सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचे तीन फलंदाज धावबाद झाल्याने भारत अडचणीत आला. एक वेळ अजिंक्‍य रहाणे आणि हनुमा विहारी आत्मविश्‍वासाने खेळत असताना, एकामागून एक फलंदाज तंबूत परतल्याने भारताचा डाव 100.4 षटकांत 244 धावांवर संपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. आपल्या … Read more

अजिंक्‍य रहाणेंवर भारताची मदार

सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचे दमदार शतक तर, अफलातून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत भारताच्या रवींद्र जडेजाने तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर संपूष्टात आला तर, भारताने दिवसातील उर्वरित खेळात आपल्या पहिल्या डावात सलामीवीर शुभमन गील याच्या अरधशतकी खेळीच्या जोरावर 2 गडी गमावून 96धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 242 धावांनी … Read more

#INDvAUS : तिसऱ्या कसोटीनंतर भारतीय संघ मायदेशी परतणार

सिडनी  – भारतीय संघाबाबत क्विन्सलॅण्ड्‌सच्या आरोग्य मंत्री रोझ बेट्‌स यांनी केलेल्या वक्तव्यावर बीसीसीआयने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे येथे होत असलेला तिसरा कसोटी सामना संपल्यावर भारतीय संघ चौथ्या सामन्यावर बहिष्कार टाकून मायदेशी परतणार असल्याचे सांगितिले जात आहे. अर्थात, याबाबत बीसीसीआयने अधिकृतरीत्या कोणतेही विधान केले नसले तरीही ऑस्ट्रेलिया सरकार, क्रिकेट मंडळ व बेट्‌स यांच्याबाबतची नाराजी उघडपणे … Read more

ऑस्ट्रेलियासाठी सिडनी फेव्हरीट

सिडनी  – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला व चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत होत असून हे मैदान यजमान संघासाठीच फेव्हरीट असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय संघाने या मैदानावर आजवर 12 कसोटी सामने खेळले … Read more