ही 7 लक्षणे ‘किडनी’च्या आजाराची लक्षणे असू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका

Symptoms of Weak Kidney: आपल्या शरीरात दोन किडनी असतात. त्या रक्त शुद्ध करण्याचे काम करतात. आपल्या शरीरात जी काही घाण असते ती लघवीद्वारे बाहेर फेकली जाते. किडनीमध्ये समस्या असल्यास ते हळूहळू काम करणे बंद करतात. त्यामुळे मूत्रपिंडात काही समस्या असल्यास सर्वप्रथम त्याच्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. मूत्रपिंड पूर्णपणे काम करणे थांबवल्यास, टाकाऊ पदार्थ हळूहळू शरीराच्या … Read more

जर ही लक्षणे जिभेवर दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका नाही तर…

​यकृत (लिव्हर) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. लिव्हर हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. याव्यतिरिक्त, ते पित्त प्रथिने आणि अन्न पचवणाऱ्या लाल रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अशात यकृत निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. यकृताशी संबंधित समस्यांची अनेक कारणे … Read more

तुम्हाला मायग्रेनचा त्रास तर नाही ना…? तीव्र डोकेदुखी ठरू शकते कारण

पुणे -“डोक खूप दुखतंय…अक्षरश: ठणठणतंय…ती लाइट बंद करा…कोणीही आवाज करू नका’ असा त्रास होत असल्यास घरातील एखादी डोकेदुखील कमी करणारी गोळी घेऊन झोपायचे. त्यानंतर तात्पुरता आराम मिळतो. पण, ही डोकेदुखी मायग्रेन तर नाही ना? याची वेळीच तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. वारंवार आणि तीव्र वेदनादायक डोकेदुखी असेल, तर आजची आपल्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असा सल्ला … Read more

पार्किन्सन रोग काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत… जाणून घ्या या मेंदूच्या विकाराबद्दल

पार्किन्सन डिसीज हा न्यूरोलॉजिक आजार आहे. मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन निर्माण करणाऱ्या पेशी योग्यरीत्या कार्य करण्याचे थांबल्यास किंवा काळानुरूप त्यांच्या प्रमाणामध्ये घट झाल्यास हा आजार विकसित होतो. या पेशी लेखन, चालणे, बोलणे अशा हालचालींवर नियंत्रण ठेवतात. या पेशींची संख्या कमी होऊ लागल्यास या आजाराची लक्षणे दिसू लागतात. कित्येक दशके अनेकांच्या जीवनावर या आजाराचा घातक परिणाम … Read more

आरोग्य वार्ता : रजोनिवृत्तीचे लक्षणे ओळखा

पौगंडावस्थेतील मुलींमध्ये पौगंडावस्थेनंतर मासिक पाळी सुरू होते. प्रत्येक स्त्रीला सलग 12 महिने मासिक पाळीत जावे लागते. महिलांसाठी कोणत्या प्रकारची शारीरिक स्थिती आवश्‍यक आहे. यासोबतच वाढत्या वयामुळे मासिक पाळीही संपते. मासिक पाळीसाठी पात्र वय 12 वर्षे आहे. तथापि, काहीवेळा मुलींना वयाच्या 8 व्या वर्षी किंवा 10 वर्षापासून मासिक पाळी सुरू होते. त्याच वेळी, मासिक पाळी थांबण्याचे … Read more

आरोग्य वार्ता : मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होत असल्यास व्हा सावध, असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण

यांच्या बाबतीत वयाच्या चाळीशी ते पन्नाशीच्या दरम्यानचा अतिशय महत्त्वाचा काळ हा रजोनिवृत्तीचा काळ असतो. बहुतेक स्त्रिया यादरम्यान कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत स्थिरस्थावर होत असतात. त्यांच्या दैनंदिन कामाचे स्वरूप ठरलेले असते. मुले मोठी होऊन स्वावलंबनाने वागू लागलेली असतात. थोडक्‍यात, प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वत:च्या तब्येतीसाठी आता थोडा वेळ मिळायला सुरुवात झालेली असते. कामाच्या व्यापातून बाहेर पडायची वेळ येते … Read more

सावधान! ‘नो मोबईल फोबिया’ वाढतोय; कशी ओळखाल याची लक्षणे?

दिवसभरात मोबाईलवर एकही फोन आला नाही तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का? तुम्ही वारंवार स्वत:चा मोबाईल चेक करता का? फोन सापडत नसल्यास तुम्ही वेडेपिसे होता का? फोनशिवाय जगता येणार नाही असं तुम्हाला वाटत का? या साऱ्या प्रश्नांचं उत्तर ‘हो’ असं असेल तर तुम्ही ‘नो-मो फोबिया’ या आजाराचे शिकार झाला आहात. ‘नो-मो फोबिया’ म्हणजेच आपल्याकडे मोबाइल नसण्याची … Read more

कोविड-19 आणि एच3एन2ची लक्षणे सारखीच

कोरोनाच्या सततच्या संसर्गा दरम्यान, गेल्या एका महिन्यापासून देशात इन्फ्लूएंझा व्हेरिएंट एच3एन2 ची वाढती प्रकरणे समोर येत आहेत. सामान्यतः सौम्य लक्षणे मानल्या जाणाऱ्या इन्फ्लूएंझामुळे या वेळी लोकांसाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की एच3एन2 प्रकार गंभीर रोगास कारणीभूत ठरू शकतो, ज्याचा धोका लहान मुलांमध्ये आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्यांमध्ये दिसून येतो. … Read more

लक्षणे आढळल्यास औषधोपचार घ्या

नगर – वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा 13 मार्च, 2023 रोजी नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्देवी मृत्यू झालेला आहे. या रुग्णाचे विविध नमुने तपासणीसाठी पाठविले असता 14 मार्च, रोजी खासगी प्रयोग शाळा तपासणी अहवालामध्ये विद्यार्थी कोवीड-19 व एच3 एन 2 पॉझिटिव्ह आढळुन आलेला आहे. नागरिकांनी घाबरुन न … Read more

एन्फ्लूएंझाचा नगरमध्ये पहिला बळी

नगर -छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असलेला व नगरजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा इन्फ्लूएंझा व कोविडच्या संयुक्त संसर्गाने मृत्यू झाला आहे. देशात इन्फ्लूएंझाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना महाराष्ट्रातील पहिला व देशातील तिसरा एन्फ्लूएंझाचा बळी नगरमध्ये गेल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची दखल राज्य पातळीवरून घेण्यात आली … Read more