पाकिस्तानकडे ‘हे’ दोन भारतीय खेळाडू असते तर टी-२० वर्ल्डकप जिंकला असता – नासिर हुसेन

नासिर हुसेन

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघाने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु इंग्लंडसमोर पाकिस्तानची कोणतीही रणनीती चालली नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, परंतु संघ 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 137 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 138 … Read more

#T20WorldCup : भारत-दक्षिण आफ्रिका आज एकमेकांशी भिडणार

पर्थ :–  टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत सलग दोन सामने जिंकत भारताने गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. या स्पर्धेतील भारताचा पुढील लढत आज (रविवार,दि.29 दुपारी 4.30 वा., पर्थ) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. सध्या भारतीय संघातील चार फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या स्पर्धेतील सुपर … Read more

#T20WorldCup #INDvPAK : असे रंगले अखेरचे षटक, पहा व्हिडीओ….

मेलबर्न :  विराट कोहलीची अफलातून वादळी फलंदाजी आणि हार्दिक पंड्या व रवीचंद्रन अश्‍विनने दिलेली योग्य साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने येथे सुरु असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (India beat Pakistan by 4 wickets in last-ball thriller) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 … Read more

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी WWE स्टार ‘द रॉक’ उत्सुक, शेअर केला खास व्हिडीओ…

The Rock

The Rock – टी-२० विश्वचषकच्या सुपर-१२ मध्ये भारताचा पहिलाच सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या देशांमधील हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. केवळ भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहतेच नव्हे तर इतर अनेक देशांतील क्रीडाप्रेमीही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. महत्वाचं म्हणजे भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी WWE सुपरस्टार ‘द … Read more

#T20WorldCup | रोहित शर्माची मुलाखत! टी-२० वर्ल्डकपमध्ये ‘असा’ असेल टीम इंडियाचा संपूर्ण प्लॅन

T20WorldCup

T20WorldCup – ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक सुरु झाला असून सध्या पात्रता फेरीतील सामने खेळवले आहेत. त्याचबरोबर २२ ऑक्टोबर पासून सुपर-१२ चे सामने खेळायला सुरुवात होईल. भारतीय संघाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी २३ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. या सामन्याअगोदर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने संघाबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. भारतीय संघाला या स्पर्धेत पाकिस्तान, … Read more

#T20WorldCup | रोमांचक सामन्यात वेस्टइंडिजची झिम्बाब्वेवर ३१ धावांनी मात

T20WorldCup

T20WorldCup – वेस्टइंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात आज पात्रता फेरीतील सामना खेळला गेला. या सामन्यात इंडिज संघाने विरोधी संघाचा ३१ धावांनी पराभव केला आहे. वेस्टइंडिज संघाने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघ १८.२ षटकांत १२२ धावां पर्यंतच पोहचू शकला. विंडीज संघाकडून अल्ज़ारी जोसेफ याने दमदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका … Read more

T20 World Cup 2022 : WWE मधील रॉक देखील Ind vs Pak मॅचसाठी आतुर

  मुंबई – भारत आणि पाकिस्तान मॅच म्हंटल की जगभरात एक वेगळाच माहोल असतो. त्यातही जर ती स्पर्धा विश्वचषकासाठीची असेल तर मग क्रिकेटप्रेमींची तयारी आधीपासून सुरु होते. सोशल मीडियासह चॅनलवर देखील जाहिराती झळकू लागतात. सध्या टी २० विश्वचषकामुळे तसेच काहीसे वातारण पाहायला मुळात आहे. या वातावरनाची भुरळ जणू wwe फेम रॉकला देखील पडली आहे. कारण … Read more

#T20WorldCup | टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणारी राजलक्ष्मी आहे तरी कोण? नेमकं ती काय काम करते? जाणून घ्या…

Rajalakshmi Arora

Rajalakshmi Arora – टीम इंडियाच्या १५ सदस्यांचा संघ ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी पोहोचला असून सध्या संघ सराव सामने खेळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघासोबत १६ सदस्यांचा स्टाफही ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सहाय्यक प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफही सध्या संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे. संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेल्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या भूमिका सोपवलेल्या आहेत. विशेष म्हणजे या १६ सदस्यीय … Read more

#T20WorldCup | ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर अन्याय? पाकिस्तान संघाला ५ स्टार हॉटेल तर भारताला…

T20 World Cup

टी-२० विश्वचषकाला ( T20 World Cup ) सुरुवात झाली असून सध्या पात्रता फेरीतील सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कारण १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या श्रीलंका विरुद्ध नामिबिया सामन्यात अनपेक्षित असा निकाल पाहायला मिळाला. आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला नामिबियाने ५५ धावांनी मात दिली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजीच्या सामन्यात स्कॉटलंड संघाने विश्वविजेत्या … Read more

T20 WorldCup | आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेला चक्क नामिबियाने नमवले

T20 WorldCup

T20 WorldCup – टी-२० विश्वचषकच्या पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात नामिबियाने मोठा उलटफेर केला. काही दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघांचा पराभव करत  श्रीलंकेच्या संघाने आशिया चषक जिंकला होता. त्याच श्रीलंकन संघाला नामिबियाने तब्बल ५५ धावांनी पराभवाचे तोंड दाखवले आहे. या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दशुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. … Read more