T20 World Cup | शेवटी ठरलं! बुमराहच्या जागी ‘हा’ खेळाडू जाणार ऑस्ट्रेलियाला

T20 World Cup

टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) सुरु होण्याअगोदर भारताला जसप्रीत बुमराहच्या न खेळण्याने मोठा धक्का बसला. बुमराहच्या त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही हे बीसीसीआयने पूर्वीच स्पष्ट केले. मात्र त्याच्या जागी कोणाला संघात संधी दिली जाणारा याबाबत मात्र बीसीसीआयकडून सस्पेन्स ठेवण्यात आला होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया गेला तरीही बुमराहच्या जागी कोण खेळणार हे … Read more

T20 World Cup | टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात फक्त विराट कोहलीच्याच नावावर ‘हा’ भीमपराक्रम…

T20 World Cup

टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) स्पर्धेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या या स्पर्धेचे यजमान पद ऑस्ट्रेलियाकडे असल्याने आता सर्वच सहभागी संघ तेथे पोहोचले आहेत. स्पर्धा ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर होत असल्य्याने कांगारूंना विजेतेपदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहे. भारतीय संघ देखील काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्याचबरोबर भारताने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दोन सराव सामनेही … Read more

Cricket Rules । उद्यापासून क्रिकेटमध्ये ‘हे’ मोठे बदल होणार, जाणून घ्या सविस्तर…

Cricket Rules

पुढील महिन्यात १६ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक २०२२ ला सुरुवात होणार आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. आशिया खंडातील खेळपट्ट्यांपेक्षा ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या असतात. त्यामुळे सध्या सर्वच संघ मुजबूत टीम बनवण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. तत्पूर्वी उद्यापासून म्हणजे पुढील महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये ( Cricket Rules ) मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. आयसीसीने … Read more

T20 World Cup 2022। ICC ने जाहीर केली बक्षिसाची रक्कम, विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस

T20 World Cup 2022

T20 World Cup 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) आगामी टी-२० विश्वचषकासाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. यावेळी विजेत्या संघाला भारतीय रुपयांमध्ये सुमारे १३ कोटींपेक्षा अधिक रक्कम (१३,०५,३५,४४०) मिळणार आहे. यापेक्षा निम्मी रक्कम उपविजेत्या संघाला दिली जाणार आहे. १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असून यामध्ये १६ संघ सहभागी होणार आहेत. … Read more

Jasprit Bumrah | मोठी बातमी ! जसप्रीत बुमराह टी-२० विश्वचषकातून बाहेर, जाणून घ्या नेमकं कारण…

Jasprit Bumrah

Jasprit Bumrah : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक २०२२ सुरु होणार आहे. त्यापूर्वीच टिम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टिम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयच्या ( BCCI ) सूत्रांकडून हि माहिती समोर आली आहे. आशिया चषक स्पर्धेत बुमराहला ( Jasprit … Read more

T-20 World Cup | चहर, अय्यर व किशनला स्थान मिळणार का?, विश्‍वकरंडकासाठी लवकरच…

मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या संघात दीपक चहर, श्रेयस अय्यर व इशान किशन यांच्यासह अन्य काही नवोदित खेळाडूंना स्थान मिळणार का याची उत्सूकता आहे. भारतीय संघ सध्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळत असून सुपर-4 मध्ये संघाने स्थान निश्‍चित केले … Read more

#T20WorldCup : तिकिट मिळवू न शकलेल्या चाहत्यांसाठी आयसीसीची अभिनव योजना

दुबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधित होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीने तिकिट मिळवू न शकलेल्या चाहत्यांसाठी अभिनव योजना जाहीर केली आहे. आयसीसीने या स्पर्धेचे सामने होत असलेल्या सर्व मैदानांवर उभे राहुन सामना पाहण्याची तयारी असलेल्यांसाठी स्टॅण्डइन तिकिटे उपलब्ध केली आहेत. या स्पर्धेचे सामने ज्या मैदानांवर होणार आहेत, त्यांची किमान क्षमता … Read more

T20 World Cup 2022 : विश्वकरंडक स्पर्धेसाठी पुढील महिन्यात निवड; वरिष्ठ खेळाडूंसमोर नवोदित…

मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधित होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पुढील महिन्यात 15 सप्टेंबररोजी होणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंसमोर नवोदित खेळाडूंना सरस कामगिरी करत संघात स्थान मिळवण्याचे आव्हान राहणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात 16 ऑक्‍टोबरपासून होणार आहे. प्रथम पात्रता फेरी आणि त्यानंतर … Read more

T20 World Cup: विराट-रोहित घडवू शकतात इतिहास, यंदाच्या T20 विश्वचषकात ‘हे’ रेकॉर्डस् तुटणार ?

  यंदाचा टी २० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. यजमान म्हणून ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे आणि संघ गतविजेताही आहे. 2021 मध्ये यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. यंदाच्या T20 वर्ल्डकपमध्ये 10 मोठे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. पहिला सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. सध्या … Read more

#T20WorldCup : टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील ‘या’ सामन्याची तिकिटे 3 महिने आधीच संपली

मेलबर्न – भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील क्रिकेटचा सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. येत्या ऑक्‍टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत याच दोन देशांतील सामन्याची तिकिटे तब्बल तीन महिने आधीच संपली आहेत. यंदाच्या दिवाळीच्या एक दिवस आधी 23 ऑक्‍टोबरला या दोन संघात सामना होणार असून याच सामन्याद्वारे भारतीय संघ या स्पर्धेत आपली मोहीम … Read more