T20 World Cup 2024 : बुमराह ठरला गेमचेंजर..! थरारक सामन्यात टीम इंडियाचा पाकवर 6 धावांनी विजय…
T20 World Cup 2024 (IND vs PAK Match Update) : टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात रविवारी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत संघाला पाकवर 6 धावांनी विजय मिळवूूून दिला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला 19 … Read more