राणाला भारतात पाठवण्याची बायडेन प्रशासनाची कोर्टात मागणी

वॉशिंग्टन – पाकिस्तानी वंशाचा कॅनडीयन दहशतवादी तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्यात यावे अशी भूमिका अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने लॉस एंजल्स येथील फेडरल कोर्टाच्या सुनावणीच्यावेळी घेतली. भारतात सन 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्याची तेथे गरज आहे असे बायडेन प्रशासनाने कोर्टाला कळवले आहे. 59 वर्षीय राणा याला भारताने या प्रकरणात फरारी आरोपी म्हणून घोषित केले आहे. … Read more

26/11: तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येणार की नाही?

वॉशिंग्टन – पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन व्यावसायिक तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येणार की नाही याचा फैसला पुढील वर्षी फेब्रुवारीत होईल. मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांच्या (26/11) कटात सामील असलेल्या राणा याला भारताने फरार म्हणून घोषित केले आहे. भारताकडून राणाच्या प्रत्यार्पणाची विनंती अमेरिकेला करण्यात आली. त्यानंतर चालू वर्षी जूनमध्ये अमेरिकेत त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आता त्याच्या प्रत्यार्पणाविषयीच्या … Read more