जगातील सर्वात शक्तिशाली ‘स्पेसएक्स स्टारशिप’ कॅप्सूलचा उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटांत स्फोट

नवी दिल्ली : स्पेसएक्स स्टारशिप कॅप्सूल उड्डाणानंतरच्या तीन मिनिटात रॉकेट बूस्टरपासून वेगळं होणार होतं. मात्र असे न घडता फक्त चार मिनिटात या रॉकेटचा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ पाहण्यास मिळाले. स्पेसक्स SpaceX हे जगातले सर्वात शक्तिशाली रॉकेट उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटात फुटले आहे. ट्विटरवर यासंदर्भातले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. स्टारशिप रॉकेटच्या … Read more

मोठा अनर्थ टळला! उड्डाणादरम्यान ‘इंडिगो’च्या विमानाच्या इंजिनला आग; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : बंगळुरुला जाणाऱ्या ‘इंडिगो’ कंपनीच्या विमानाचा मोठा अनर्थ टळला आहे. दिल्ली विमानतळावर उड्डाणादरम्यान इंडिगोच्या विमानाच्या इंजिनला आग लागली होती. या घटनेनंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले असून या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विमानातील १७७ प्रवासी आणि सात कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने … Read more

पुणे जिल्हा : विमानाचे “टेकऑफ’ मूळजागेवरूनच

केंद्र सरकारकडून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास “हिरवा कंदील’ – उपमुख्यमंत्री फडणवीस पुन्हा विरोधाची धार तीव्र होण्याची भीती राजकीय आखाडा रंगण्याची चिन्हे पुणे – पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्‍न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. विमानतळासाठीच्या जागा वारंवार बदलल्या जात होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळाचा प्रश्‍न प्रलंबित असून आता केंद्र सरकारने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर येथील मूळ जागेला अखेर मान्यता … Read more

#video:”तुम्ही आमच्या समाजाची बदनामी करत आहात”; तरुणीला बुरखा अन् हिजाब काढण्याची जबरदस्ती

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  स्कूटरवरुन निघालेल्या तरुणीला लोकांनी बुरखा आणि हिजाब काढायला लावल्याची घटना उघड झाली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या इस्लाम नगरमध्ये ही घटना घडली आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत स्कूटरवरुन जात असताना त्यांना थांबवण्यात आले. यानंतर … Read more

अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस करणार अंतराळ प्रवास; २० जुलैला भरणार उड्डाण

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये  ज्यांचा  सहभाग आहे असे अ‌ॅमेझॉनचे उद्योगपती जेफ बेजोस हे पुढील महिन्यात अंतराळची सैर करणार आहेत. बेजोस  आपली कंपनी ‘ब्लू ओरिजिन’च्या पुढच्या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. इंस्टाग्रामवर सोमवारी जेफ बेजोस यांनी याविषयीची माहिती दिली. जेफ बेजोस  यांनी, “त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि लिलावातील एक विजेता … Read more