पुणे जिल्हा : ‘तो’ पालखी मार्गही केंद्राने ताब्यात घ्यावा

केंद्रीय मंत्री गडकरींकडे भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाचे निवेदन सासवड – सासवड (ता पुरंदर) येथून श्रीसंत सोपानकाका महाराज व श्रीसंत चांगावटेश्‍वर महाराज पालखी पंढरपूरच्या वारीसाठी जात असतात हे पालखी मार्ग केंद्र सरकारने ताब्यात घ्यावेत व रस्याचे रुंदीकरण करून वारकऱ्यांचा मार्ग सुखकारक करावा, या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिले. … Read more

गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल; अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

मुंबई : छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल ऍड.गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र तत्पूर्वी सदावर्तेंनी अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी सदावर्तेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर त्यांचा मुक्काम कुठे असणार हे ठरणार आहे. छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य … Read more

पुणे : जमिनीचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न

पुणे – जमिनीचा जबरदस्ती ताबा घेण्याचा प्रयत्न करुन तोडफोड केल्याप्रकरणी 25 ते 30 जणांविरुद्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेशकुमार बोलाद्रा(44,रा.धायरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार अब्दुल तयब कुरेशी बहरीणवाला(रा.लष्कर), हुजेफा कुरेशी बहरीणवाला, मुस्तफा कुरेशी आणी इतर 20 ते 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरेशकुमार यांची कोंढवा येथे वडिलोपर्जीत … Read more

आवश्‍यक ती खासगी रुग्णालये ताब्यात घ्या

मंत्री वळसे पाटील यांचे शिरूर तालुका प्रशासनास निर्देश सविंदणे (वार्ताहर) – शिरूर, रांजणगाव एमआयडीसी, पाबळ, न्हावरे व शिक्रापूर येथे सुमारे 700 बेडच्या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. याकामी खासगी डॉक्‍टरांची विशेष मदत घेत आवश्‍यक तिथे खासगी रुग्णालय ताब्यात घेण्याच्या सूचना कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर शहर, तालुका प्रशासनास … Read more