nagar | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा

टाकळीभान, (वार्ताहर) – श्रीरामपूर तालक्यातील टाकळीभान येथे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टाकळीभान सोसायटीच्या कार्यालयामध्ये चेअरमन एकनाथ पटारे व व्हाईस चेअरमन रोहिदास बोडखे यांच्याहस्ते तर टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी अशोक … Read more

nagar | संत तुकाराम महाराज मंदिराचा पायाभरणीस प्रारंभ

टाकळीभान, (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नियोजित जगदगुरू संत तुकाराम महाराज मंदिर पायाभरणी शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला. हभप रविंद्र महाराज गांगुर्डे, दत्तात्रय महाराज बहिरट यांच्यासह ग्रामस्थांच्या हस्ते कुदळ टाकून व सुदाम देवळालकर गुरू यांनी विधिवत पूजा करून पायाभरणी शुभारंभ आज करण्यात आला. उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, … Read more

nagar | बाजार समितीच्या विकासकामात विरोधकांंची आडकाठी

टाकळीभान (वार्ताहर) – श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारने गेल्या चार वर्षाच्या तुलनेत संचालक मंडळाने उत्पन्न वाढीसोबतच काटकसरीचा कारभार करून संस्थेला ११ लाखांचा नफा मिळून दिला आहे. विरोधी संचालक विकासकामाला सतत गेले वर्षभर आडकाठी घालत असल्याने मंजूर विकासकामे निधी असूनही रखडल्याचा हल्लाबोल बाजार समितीचे संचालक मयूर पटारे यांनी येथील पत्रकार परिषदेत केला. पटारे म्हणाले … Read more

नगर | संमोहनतज्ज्ञ डाॅ. रामकृष्ण जगताप यांना समाज भूषण पुरस्कार

टाकळीभान, (वार्ताहर) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व संमोहनतज्ज्ञ डाॅ. रामकृष्ण जगताप यांना नुकतेच “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चर्मकार विकास संघ, श्रीरामपूर तालुका यांच्या वतीने आयोजित केलेल्या संत गुरु रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती उत्सव सोहळ्यात डॉ.रामकृष्ण जगताप यांना समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष … Read more