अफगाणिस्तानातील महिलांना हवे आहेत अधिकार; तालिबानकडे केली मागणी

काबूल – आंतरराष्ट्रीय महिला दिनी अफगाणिस्तानमधील महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांची मागणी तालिबान प्रशासनाकडे केली आहे. अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींना रोजगार आणि शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आल्यामुळे महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे, अशी कैफियत अफगाणी महिलांनी तालिबानसमोर मांडली आहे. केवळ महिलांसाठी विद्यापीठ किंवा संस्थेत जाण्याचे आणि स्वत:साठी काम करण्याचे स्वातंत्र्य मिळवण्याचे ध्येय असल्याचे वजिहा या … Read more

तालिबानने पाकिस्तानला दाखवली ‘हायड्रो पॉवर’

काबुल – अफगाणिस्तानात कुनार नदीवर बांधण्यात येत असलेले धरण पाकिस्तानच्या डोकेदुखीचे कारण ठरते आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार देशातील नद्यांच्या पाण्यांचे योग्य नियोजन करण्याच्या योजनेवर काम करते आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ व्हावा हा त्यांचा यामागचा उद्देश आहे. याच योजने अंतर्गत एका धरणाचेही बांधकाम सुरू करण्यात आले आहे. याच कामामुळे अगोदरच तणावात असलेले पाकिस्तान- अफगाणिस्तान संघर्ष … Read more

महिलाविरोधी फतव्यांबाबत जगभरातील 80 देश एकवटले ! संयुक्त राष्ट्राकडे तालिबानविरोधात केले महत्वाचे निवेदन

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये (Afgan) तालिबानने महिलांविरोधी काढलेले फतवे मागे घेण्याची मागणी जगभरातील 80 देशांनी केली आहे. तालिबानने (Taliban) 2021 मध्ये अफगाणिस्तानची सूत्रे ताब्यात घेतल्यापासून महिलांवर अत्यंत जाचक बंधने घातली आहेत. हे निर्बंध मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करणारे संयुक्त निवेदन 80 देशांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडे केली आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, ब्राझील, संयुक्त अरब … Read more

जगातील ‘या’ देशाने आता महिलांपासून सजण्याचा अधिकार घेतला काढून; एका महिन्यात पार्लर बंद करण्याचे दिले आदेश

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून महिलांविषयीचे निर्बंध कडक करण्यात येत आहेत. तालिबानने आता देशातील महिलांच्या ब्युटी पार्लरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबान सरकारने आता महिलांचा नेतिक अधिकार म्हणजे सजण्याचा अधिकारही हिरावून घेतला आहे. देशातील सर्व ब्युटी पार्लरवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हे सर्व पार्लर बंद करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असल्याची … Read more

मुलींसाठीच्या शिक्षण संस्था बंद करण्याचा तालिबानचा निर्णय

इस्लामाबाद – तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानमधील मुलींसाठीच्या शिक्षण संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या या शिक्षण संस्तांना बिगर सरकारी गटांच्या मदतीने चालवण्यात येत आहेत. तालिबानने मुलींसाठी इयत्ता सहावी नंतरच्या शिक्षणावर यापूर्वीच बंदी घातली आहे. तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाने हेमंड आणि कंदहार प्रांतांना याबाबतचे आदेश दिले आहेत. मुलींसाठीच्या शिक्षण संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कमिटी … Read more

Taliban : इसिसचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्याचा तालिबानचा दावा

काबूल – अफगाणिस्तानमधील बाल्ख प्रांतातील इसिसचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्याचा दावा तालिबानी प्रशासनाने केला आहे. बाल्ख प्रांताची राजधानी मझार ए शरीफ शहरातील हे अड्डे तालिबानी सुरक्षा दलांनी उद्‌ध्वस्त केले, असल्याचे तालिबानी प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिदीन याने म्हटले आहे. शनिवारी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये मुजाहिदीनने या विशेष मोहिमेची माहिती दिली आहे. ही मोहिम शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरू होती. या विशेष … Read more

देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेला ई-मेलवरुन मुंबईवर हल्ला करण्याची धमकी मिळाल्यानंतर  एकच खळबळ उडाली आहे.आलेल्या  ई-मेलमध्ये तालिबानचे नाव घेत धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचेही या मेलद्वारे सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांना एनआयएने याची माहिती दिली असून सर्वत्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला … Read more

Afghanistan : तालिबानकडून आणखीन एक जाचक निर्बंध; विद्यापीठांमध्ये मुलींना…

काबूल – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने मुलींना विद्यापिठांमधील प्रवेश परीक्षांना मज्जाव केला आहे. विद्यापिठांमधील प्रवेश परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. या परीक्षांना मज्जाव केल्यामुळे आता मुलींना आता विद्यापिठांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे शक्‍य होणार नाही.  तालिबानकडून मुलींच्या शिक्षणावर घालण्यात आलेला हा आणखीन एक जाचक निर्बंध आहे. उच्च शिक्षणासाठीचा तालिबानचा शिक्षण मंत्रालयाने सर्व विद्यापिठांना यासंदर्भातील नोटीस पाठवली आहे. पुडील सूचना … Read more

तालिबान चीनकडून खरेदी करणार ‘आधुनिक ड्रोन’, पाहा ड्रोनची वैशिष्ट्ये

काबूल – अफगाणिस्तानातील शिक्षण आणि विकासासाठीच्या अनुदानासाठीची रक्कम तालिबानकडून विघातक कारणासाठी वापर केला जाणार आहे. चीनकडून ब्लोफिश ही ड्रोन विकत घेण्यासाठी तालिबान या रकमेचा वापर करण्याची शक्‍यता आहे. ब्लोफिश ड्रोन हे एक छोटे हेलिकॉप्टर असते. त्यातून मशिनगनच्या माध्यमातून गोळीबार करता येऊ शकतो. मोर्टार डागले जाऊ शकतात आणि चक्क हातबॉम्बदेखील फेकले जाऊ शकतात. याशिवाय युद्धभूमीवरील कोण … Read more

अफगाणिस्तानमधील चिनी नागरिक असुरक्षित; सुरक्षेची काळजी घेण्याचा चीनचे तालिबानला आवाहन

Chinese citizens

बीजिंग – अफगाणिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा काळजी घ्यावी, असे आवाहन चीनचे परराष्ट्र मंत्री किन गेंग यांनी तालिबानी हंगामी परराष्ट्र मंत्री आणिर खान मुत्तगीला केले आहे. मुत्तगीला फोन करून किंग गेंग यांनी हे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमधील चिनी नागरिकांच्या आणि चीनच्या संस्थांच्या सुरक्षेला चीनकडून सर्वाधिक महत्व दिले जाते आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी तालिबानकडून योग्य काळजी घेतली … Read more