मुलींना शिक्षण सुरु करण्यासाठी अफगाणमध्ये शिक्षक आक्रमक; निषेध म्हणून एका प्रध्यापकाने…

Afghanistan

काबूल – तालिबान सरकारने महिलांना महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यास बंदी घातल्यानंतर अफगाणिस्तानमधील शिक्षक समुदायामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्याची झलक अफगाणिस्तानमधील एका टीव्ही शोमध्येही पाहायला मिळाली. कार्यक्रमातील अँकरसोबत या विषयावर चर्चा करणाऱ्या काबुल विद्यापीठातील एक प्राध्यापक इतका संतप्त झाला की त्याने कार्यक्रम सुरु असताना त्याच्या पदवींची प्रमाणपत्रे फाडून टाकली. माझ्या माता-भगिनींना वाचता येत नसेल तर मला … Read more

तालिबान सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत; मुलींना शिक्षणाचे द्वार होणार खुले

काबूल – अफगाणिस्तानचे नवे शासक मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने सांगितले आहे की अफगाण नव्या वर्षानिमित्त मार्चच्या अखेरीस देशभरातील मुलींसाठी सर्व शाळा उघडण्यात येण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रमुख मागणीच्या संदर्भात, तालिबानच्या प्रवक्‍त्याने ही माहिती दिली. तालिबानने देशाचा ताबा घेतल्यापासून, अफगाणिस्तानातील बहुतांश भागातील मुलींना सातव्या इयत्तेपुढील शिक्षण घेण्याची परवानगी नाही. तालिबान सरकार … Read more

अमेरिकेशी मैत्री करण्याची तालिबान सरकारची इच्छा; मदतीसाठीही केले आवाहन

काबूल- आम्हाला जगातील सर्वच देशांशी चांगले संबंध हवे आहेत. आमचा अमेरिकेशीही आता काहीवाद नाही. अमेरिका आणि अन्य देशांनी आम्हाला आता दहा अब्ज डॉलर्सची मदत करावी त्यांच्या मदतीची आम्हाला अत्यंतिक गरज आहे असे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे विदेश मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी म्हटले आहे. असोसिएटेड प्रेसला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. अफगाणिस्तानवरील निर्बंध … Read more

सत्ता स्थापनेनंतर तालिबानला पहिला धक्का; वरिष्ठ कमांडरची हत्या; इसिसने घेतली जबाबदारी

काबुल : काही महिन्यापूर्वी जगामध्ये एक घटना घडली आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ उडाली. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवून आपली सत्ता स्थापन केली. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर तालिबानला सर्वातमोठा धक्का बसला आहे.  कारण तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा … Read more

तालिबान्यांचे सरकार सर्वसमावेशक; भारतात ‘फुटीरतावादी’ कारवाया करणाऱ्या ‘हुर्रियत कॉन्फरन्स’ची भूमिका

श्रीनगर – अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यामुळे गेल्या 40 वर्षांपासून तिथे सुरू असलेल्या अस्थैर्य आणि अनिश्‍चिततेला आवर घातला जाईल. तालिबान्यांचे सरकार सर्वसमावेशक आणि व्यापक जनाधारावर स्थापित असेल आणि समानतेचा पुरस्कार करणारं असेल, असे हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे प्रमुख मीरवेज उमर फारूक म्हणाले. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. यावर जगभरातून राजसत्तांनी अपेक्षेप्रमाणेच भिन्न धोरण स्वीकारले … Read more

अमेरिकेच्या सीआयए प्रमुखांशी अजित डोवालांची चर्चा; अफगाणस्थितीच्या संबंधात घेतला आढावा

नवी दिल्ली – अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी दिल्लीत मंगळावारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. या भेटीत प्रामुख्याने अफगाणिस्तानमधील स्थिती बाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आता पुर्ण होत आली असून त्या पार्श्‍वभूमीवर ही चर्चा केली गेली. तथापि अधिकृतपणे … Read more

तालिबानचा अमेरिकेला मोठा धक्का! मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानीला दिले गृहमंत्रीपद; भारताचेही टेन्शन वाढले

काबुल : तालिबानने  पंजशीरवर  ताबा मिळवल्यानंतर काही तासांतच अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती.  तालिबानने या अगोदर सत्ता स्थापनेसाठी मुदत दिली होती त्यापेक्षा दोन दिवसांच्या विलंबाने तालिबान्यांचे हंगामी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत. या सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील. दरम्यान, या सगळ्या सत्ता स्थापनेच्या सत्रात … Read more

तालिबानच्या नवीन सरकारची घोषणा आठवडाभर लांबणीवर

पेशावर  – अफगाणिस्तानमधील नवीन सरकारची घोषणा तालिबानने आठवडाभरासाठी लांबणीवर टाकली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला मान्य असणारे सर्वसमावेशक सरकार निर्माण करण्यास तालिबानला अडचणी येत आहेत. मुल्ला अब्दुल घनी बरादरच्या नेतृत्वाखालील सरकारची घोषणा आज केली जाणे अपेक्षित होते. तालिबानने अफगाणिस्तावर नियंत्रण मिळवल्यापासून दोनवेळेस तालिबानने सरकार स्थापनेची घोषणा पुढे ढकलली आहे. सरकार स्थापण्यासाठी विविध गटांशी चर्चा करण्याची जबाबदारी खलिल … Read more