हतबल आईची दुर्दैवी कहाणी! मुलीच्या उपचारासाठी काळजावर दगड ठेऊन केली दीड वर्षाच्या मुलाची विक्री

काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथली परिस्थिती अत्यंत हालाख्याची झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी लोक धडपड करताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. लोकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. तसेच महिलांची स्थिती ही अत्यंत वाईट आणि दयनीय झाली आहे.अफगाणी महिलांच्या नरकयातना सुरु झाल्या असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

RJD नेत्यांनी केली तालिबान्यांची तुलना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी’ म्हणाले,’हे तर भारतामधील तालिबानी’

नवी दिल्ली –  अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर  बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी  तालिबानची तुलना  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली आहे. #WATCH | “….Taliban is not a name but a culture in Afghanistan and in India this RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) is Talibani, nothing else…,” says Jagdanand Singh, Bihar state … Read more

अफगाणीस्तानातील युद्धजन्य परिस्थिती चिघळली; भारतीय नागरिकांना आजच्या आज मायदेशी परतण्याचे आवाहन

नवी दिल्ली – अफगाणीस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असून मझर ए शरीफ या शहरात राहणाऱ्या सर्व भारतीय नागरीकांना मायदेशी परत येण्याचे आवाहन भारत सरकारने केले आहे. या शहरावर हल्ला करण्याची तयारी तालिबानने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने हे आवाहन केले आहे. आज सायंकाळी उशीरा नवी दिल्लीसाठी विशेष विमान मझर ए शरीफहून सुटेल. या शहरात आणि आजूबाजूला … Read more

अफगाणिस्तानातील वाटाघाटींबाबत चीनला चिंता

काबुल – तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार दरम्यान थेट वाटाघाटींना लवकरच दोहा इथे सुरुवात होणार आहेत. या चर्चेनंता अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत सहभागी होण्याचीही शक्‍यता आहे.  या तालिबान सरकारवर पाकिस्तानातून नियंत्रण ठेवता येईल, म्हणून पाकिस्तानने या वाटाघाटींचे स्वागत केले आहे. मात्र तशा परिस्थितीबाबत चीनने चिंता व्यक्‍त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट पुन्हा सुरू झाली तर शिन्झियांग प्रांतातील … Read more

अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ल्यात 15 तालिबानी ठार

काबूल- अफगाणिस्तानच्या वायू दलाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये आज 15 तालिबानी दहशतवादी ठार झाले. तर अन्य 10 जण जखमी झाले. अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात हा हवाई हल्ला करण्यात आला, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. तालिबानी दहशतवाद्यांनी मंगळवारी मैवांड जिल्ह्यातील सरा बाघल भागातल्या चेकपोस्टवर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये तीन पोलीस अधिकारी ठार झाले आणि अन्य चौघेजण जखमी झाले … Read more

अफगाणिस्तानचा तालिबान्यांवर एअर स्ट्राईक, २३ दहशतवादी ठार

काबूल – अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने तालिबानी अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला आहे. या कारवाईमध्ये 23 अतिरेकी ठार झाल्याची माहिती तिथल्या माध्यमांनी दिली आहे. कंदाहर, गझनी, बदघीस या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. कंदाहरच्या अरगिस्तान परिसरामध्ये 10 आतंकवादी ठार आणि 2 जखमी तर गझनीच्या अंदार जिल्ह्यात 3 दहशतवादी आणि बदघीस जिल्ह्यात 10 दहशतवादयांना ठार करण्यात … Read more