धाडसी आजीचा धोकादायक स्टंट! उंच पुलावरून नदीत मारली कोलांट उडी, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेकवेळा असे व्हिडीओ येतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजी नदी उंच पुलावरून नदीत उडी मारताना दिसत आहे. IAS सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, तामिळनाडूतील कल्लीडायकुरिची येथील ताम्रबर्णी नदीत साडी नेसलेल्या महिलांनी उडी मारल्याचे पाहून धक्का बसला. … Read more

देवदर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, दरीत कोसळली कार

थेनी-कुमिली (तामिळनाडू) – भगवान अय्यप्पा यांच्या दर्शनासाठी सबरीमाला मंदिरात जाणाऱ्या 8 भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. तामिळनाडूतील कुमिली येथे हा भीषण अपघात झाला. केरळ-तामिळनाडू सीमेजवळ थेनी जिल्ह्यातील कुमिलीजवळ ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेले सर्व यात्रेकरू थेनी-अंदिपेट्टी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व लोक थेनीहून परतत … Read more

Tamil Nadu : एम. के. स्टॅलिन यांचे पुत्रही तामिळनाडूत झाले मंत्री

चेन्नई :- तामिळनाडुतील सत्ताधारी द्रमुकच्या युवा शाखेचे सचिव आमदार उदयनिधी स्टॅलिन यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यांना युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याखेरीज त्यांच्याकडे कार्यक्रम अंमलबजावणी आणि गरीबी निमुर्लन ही खातीही देण्यात आली आहेत. ते मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन … Read more

देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात

नवी दिल्ली : देशात सध्या काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या सहा तुकड्या राज्यातील विविध भागात … Read more

तामिळनाडू सरकारला मोठा हादरा; सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षण रद्द

नवी दिल्ली – ओबीसी आरक्षणावरून तामिळनाडू सरकारला मोठा हादरा बसला आहे. तामिळनाडू सरकारने ओबीसी आरक्षण कोट्यातून 10.5 टक्के आरक्षण दिले होते, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल ठरवला आहे. या निर्णयामुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या याचिकांवर प्रभाव पडण्याची शक्‍यता आहे. तामिळनाडू सरकारने वानियार समाजाला ओबीसी आरक्षण जाहीर केले होते. ओबीसी कोट्यातून 10.5 टक्के … Read more

एक-एक रुपयाची लाखो नाणी जमा करून तरुणाने खरेदी केली “ड्रीम बाईक”, नाणी मोजताना कर्मचाऱ्यांना फुटला घाम

नवी दिल्ली – तामिळनाडूतील एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. येथील एका तरूणाने चक्क एक-एक रुपयांची 2.6 लाख रुपयांची नाणी जमा करून स्वप्नातील बाईक खरेदी केली आहे. बाईक खरेदी करण्यासाठी 2.6 लाख रुपयांची नाणी घेऊन तो शोरूममध्ये पोहोचला. तेथे लाखोंची नाणी पाहून सर्वजण दंग झाले होते. नाणी मोजता मोजता शोरूम मधील कर्मचाऱ्यांना … Read more

“इस्रो लवकरच लाँच करणार चांद्रयान-3”; इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के सिवन यांची माहिती

नवी दिल्ली :  भारताकडून चांद्रयान-२ ला मिळालेल्या अपयशानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि उत्साहाने इस्रो  चांद्रयान-3 ही मोहीम लवकरच लाँच करणार आहे. याविषयीची माहिती इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी दिली आहे. इस्रोकडून या मोहिमेविषयी माहिती देताना डॉ. सिवन यांनी चांद्रयान-3 चे काम वेगाने सुरू असल्याचे म्हटले. तसेच भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ … Read more

स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांची ‘बीअर पार्टी’, शिक्षण विभागाने दिले चौकशीचे आदेश

चेन्नई – शाळेच्या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी चक्क दारू पार्टी करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हे विद्यार्थी तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. बसमधील एका विद्यार्थ्यानेच हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये मुले आणि मुली बिअरच्या बाटल्या थेट तोंडाला लावल्याचे दिसत आले. हे सर्व विद्यार्थी चेंगलापट्टू … Read more

करोनाच्या धास्तीने तामिळनाडूत कुटुंबाची आत्महत्या

मदुराई (तामिळनाडू) : दिवसेंदिवस करोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या मनामध्ये पुन्हा भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. अशातच याला वेळीच आवर घालण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. परंतु अनेकांच्या मनात करोनाची दहशत निर्माण झाल्याने काहीजण टोकाची पाऊले उचलताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. तामिळनाडूमध्ये करोनाच्या भीतीने एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी … Read more

#video: राज्यात करोना रुग्णसंख्या वाढली अन् मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर; मास्क वाटत लोकांना दिल्या सूचना

नवी दिल्ली : देशात करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लसीकरण वाढवण्याच्या आणि खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तमिळनाडूमध्येही सक्रिय रुग्णांची वाढली आहे. दरम्यान, करोनाचा धोका पाहता तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी  … Read more