“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई?” विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप

Vijay Vadettiwar On Eknath Shinde|

 Vijay Vadettiwar On Eknath Shinde|  पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्‍यांना त्रास देणे अशी प्रकरणे काढून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर  निलंबित अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच मी मागासवर्गीय असल्यामुळेच माझ्यावर जाणूनबुजून निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप … Read more

‘आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला’

Rohit Pawar ।  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत  तानाजी सावंतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये आरोग्य व्यवस्थेतील घोटाळ्याची न्यायालयानं दखल घावी अशी मागणीही केली आहे. आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप  रोहित पवारांनी केला आहे. Rohit Pawar ।  रोहित पावर यांची … Read more

“एकनाथ शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री होतील”; तानाजी सावंत यांचा दावा

Tanaji Sawant|  देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता उर्वरीत टप्प्यांसाठी जकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. यात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी देखील प्रचाराला सुरूवात केली आहे. आज शनिवारी, तानाजी सावंत धाराशिव लोकसभेच्या … Read more

‘मी पद्मसिंह पाटील अन् राणांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है’ ; धाराशिवमध्ये राजकीय वातावरण तापले

Omraje Nimbalkar on Tanaji Sawant ।

Omraje Nimbalkar on Tanaji Sawant । सध्या लोकसभेचे दोन टप्पे पार झाले आहेत. आता येत्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला … Read more

एकनाथ शिंदे नव्हे तर शिवसेनेतील हा नेता ‘भावी मुख्यमंत्री’; वाचा

Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. शिंदे गट, अजित पवार गट नेत्यांकडून जागावाटपाच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात महायुती सरकार यात शिवसेना तसेच राष्ट्रवादी मधील फूट आणि राजकीय गणिते ऐन लोकसभा … Read more

PUNE: आरोग्य व्यवस्थेवरील ताण होणार कमी

पुणे – राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत प्रथमच एकूण १० हजार ९४९ पदांसाठी प्रक्रिया राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीनंतर मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे, तसेच राज्यातील नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे … Read more

हिंगोलीनंतर परभणीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही खडाजंगी

परभणी – परभणी जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या परभणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. तानाजी सावंत परभणीचे पालकमंत्री असताना मंजूर करण्यात आलेल्या 288 कोटींचा डीपीसीचा निधी समान वाटप करण्यात आला नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यावरूनच आजच्या बैठकीतही जोरदार खडाजंगी झाली. परभणी … Read more

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

Health Minister Tanaji Sawant – दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या दर्शनाला जात असताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनाला रविवारी दुपारी अपघात घडला. कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावर रजपुतवाडी येथे हा अपघात घडला. मं त्री सावंत हे सुखरूप असून त्यांचे स्वीय सहाय्यक रविकांत जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्‍यांना उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. … Read more

नव्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव ! आरोग्यमंत्री म्हणतात,”नागरिकांनी काळजी घेऊन..”

CORONA UPDATE – देशातील कोविड रूग्णांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविडचे ६५६ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. त्यामुळे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या आता ३७४२ इतकी झाली आहे. अशात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे. काल टास्क फोर्सची बाबत … Read more

“पैसाच काम करतो अशी…”; आरोग्य यंत्रणेवरून संजय राऊतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Sanjay Raut : ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून सतत आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. राजकीय वर्तुळात सध्या विविध घडामोडी होत असताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. आरोग्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पत्रातून केला आहे. त्यांच्या या पत्राने पुन्हा … Read more