व्हॅकेशनसाठी तापसी पोहोचली कोपनहेगनला; सोबत आहे…

अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्याया अभिनय कौशल्यांच्या बळावर सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. नाम शबाना, गाझी अटॅक, पिंक या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. अभिनयात निपुण असलेल्या तापसीला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ती जगभरामध्ये भ्रमंती करत असते. भ्रमंतीवर असताना आपल्या फॅन्सना त्याबाबत अपडेटेड ठेवायला देखील … Read more

मोदी सरकार तपास एजन्सीना बोटांवर नाचवते; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आणि प्रसिद्ध  दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर आणि मालमत्तांवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. यावरून राजकीय पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी म्हणींमधून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. उँगलियों पर नचाना- केंद्र सरकार आयटी विभाग, ईडी आणि सीबीआय … Read more

शाब्बास मिथू! मिताली राजच्या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज

बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात मेरी कोम, भाग मिल्खा भाग, एम.एस.धोनी सारख्या चित्रपटांनी तर बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. अशातच काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाजी माजी कर्णधार मिताली राजचा बायोपिक येणार असल्याची खूप चर्चा होती. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे.   View this post on Instagram   … Read more

तापसीला करायचेय विकी कौशलबरोबर लग्न

“मनमर्जियां’मध्ये तापसी पन्नू आणि विकी कौशलची जोडी पडद्यावर खूपच छान दिसली होती. ऑफस्क्रीन देखील हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये दोघेही आले होते, तेव्हा त्यांनीच ही गोष्ट सांगितली आहे. याच गप्पा गोष्टींदरम्यान तापसीने आणखी एक गोष्ट कबूल करून टाकली. तिला म्हणे विकी कौशलबरोबर लग्न करायचे आहे. तिने त्याला आपला “लाईफ … Read more

आता सिनेमे निवडायला चॉईस मिळाला

गेल्या सहा वर्षांच्या करिअरनंतर आता कुठे तापसीला सिनेमा निवडण्याचा चॉईस मिळायला लागला, असे तिला स्वतःला वाटायला लागले आहे. ‘बदला’ या थ्रिलर सस्पेन्स फिल्मनंतर एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीच्या रुपात तिच्याकडे बघितले जाऊ लागले आहे. तोपर्यंत केवळ सपोर्टिंग रोल आणि लीड अॅक्‍ट्रेसच्या छबीमध्येच तिच्याकडे बघितले जाऊ लागले होते. थोडक्‍यात पूर्वीच्या अॅक्‍ट्रेसना एकाच श्रेणीमध्ये काम करायला लावण्याची निर्मात्यांची सवय … Read more