इस्रायलचे जमीनीवरील हल्ले सुरु; हवाई दलांचे गाझामधील निवडक लक्ष्यांवर हल्ले

देर अल-बालाह  – गेले अनेक दिवस हवाई हल्ले करुन गाझापट्टीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या इस्रायलच्या लष्कराने आता जमिनीवरील हल्ले सुरु केले आहेत. याशिवाय गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेच्या निवडक लक्ष्यांवर हवाई हल्ले सुरुच ठेवण्यात आले आहेत. या जमिनीवरच्या हल्ल्यात 50 हून अधिक ओलिसांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर गाझा सीमेवर इस्रायलचे सैन्य … Read more

काडतूस आणि फडतूसवरून अजित पवारांचा उद्धव ठाकरेंसह फडणवीसांवर निशाणा; म्हणाले,”“काहींना माईक हातात आल्यावर..”

मुंबई : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणामुळे ठाण्यासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळाले.  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. “महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय” असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी … Read more

“परदेशात जाऊन आपल्या देशावर टीका करणं कदापि सहन केलं जाणार नाही”; राहुल गांधींचे नाव न घेता उपराष्ट्रपतींची अप्रत्यक्षपणे टीका

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल यांचा लंडन चांगलाच चर्चेत आला आहे. सुरुवातीला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवर टीका केली त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आणि सोबतच त्यांनी देशावर देखील हल्लाबोल केला. त्यांच्या या कृतीवर देशातून टीका होत आहेत. त्यातच आता देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका … Read more

“…तरीही आत्मनिर्भरतेचे ढोल पिटले जातायत”; अर्थसंकल्पाच्या अगोदरच शिवसेनेकडून केंद्रावर निशाणा

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  एकीकडे आर्थिक पाहणी अहवालामध्ये ६ टक्क्यांच्या आसपास आर्थिक विकासाचा दर सांगण्यात आला असून दुसरीकडे जागतिक पटलावर आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून देशाच्या आर्थिक स्थितीबाबत मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली … Read more

“…तर मी हातात भाजपचा झेंडा घ्यायला तयार आहे”; पंतप्रधानांवर टीका करत प्रशांत किशोर यांचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सध्या बिहारमधल्या विद्यमान सरकारवर निशाणा साधत आहेत.  त्यातच आज त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी एकही बैठक घेतली नाही. त्यांनी बैठक घेतल्याचं कुणी सांगावं, मी भाजपचा झेंडा हातात घ्यायला तयार आहे. ते एका सभेत बोलत होते. प्रशांत … Read more

भगव्या रंगाच्या कपड्यावरून सुषमा अंधारेंची नवनीत राणांवर जळजळीत टीका; म्हणाल्या,”नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी..”

मुंबई : राज्यासह देशभरात सध्या पठाण चित्रपत आणि भगव्या रंगावरून राजकारण तापले असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या कपड्यावरून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली आणि या चित्रपटावर बॉयकॉटचा ट्रेंड देखील सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, यात सेंसरो बोर्डाने आवश्यक ते बदल करण्याचे आदेश चित्रपटाच्या निर्मात्यांना दिले. त्यानंतर आता या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे … Read more

“देवेंद्रभाऊ, वादाला तोंड फुटलंच आहे तर..”; पंतप्रधानांचा जुना व्हिडीओ ट्वीट करत सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विधानसभेत काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारेंच्या काही विधानांवरून टीका केली. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, आता सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडीओ ट्वीट केले असून त्यावरून फडणवीसांवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे. देवेंद्र … Read more

महुआ मोईत्रांचा मोदी सरकारला परखड सवाल; म्हणाल्या,”आता पप्पू कोण आहे?”

नवी दिल्ली : भाजपाकडून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ‘पप्पू’ म्हणत वारंवार त्यांना टार्गेट करण्यात आले आहे. तसेच याला प्रत्युत्तरही काँग्रेसकडून देण्यात आले आहे. दरम्यान, आता या शब्दाचा वापर चक्क देशाच्या संसदेमध्ये ऐकायला येत आहे.  तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एका विषयावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये थेट मोदी सरकारलाच “आता पप्पू कोण आहे?” असा परखड सवाल केला … Read more

“जो पक्ष स्वतःचा सन्मान राखू शकला नाही, तो २०२४ ची निवडणूक काय जिंकणार?”; तृणमूलचा काँग्रेसला खोचक सवाल

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पुन्हा एकदा भाजपने गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसची वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेसला नव्याने आत्मचिंतनाची गरज झाल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता काँग्रेसवर भाजपविरोधी पक्षांनी देखील निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.  तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) काँग्रेसवर टीका करताना आगामी  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह … Read more

‘आळशी माणूस ऑफ द इयर’; सुषमा अंधारेंच्या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा यांची थेट उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद नुकताच मिटला होता. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी सातत्याने टीका केली आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या टीकेला आता खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देताना थेट उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. नवनीत … Read more