एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 हून अधिक उड्डाणे रद्द ; जाणून घ्या कंपनीने का उचलले मोठे पाऊल?

Air India Flight Cancelled । एअर इंडिया एक्सप्रेसच्या 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइनचे वरिष्ठ क्रू मेंबर्स मोठ्या प्रमाणावर Sick Leave वर म्हणजे आजारी रजेवर गेले आहेत. अशा परिस्थितीत ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नागरी विमान वाहतूक अधिकारी या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत. प्राप्त माहितीनुसार, एअर … Read more

PUNE: ‘टाटा’चे पाणी मुळशीकरांना मिळण्यासाठी याचिका

पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून मुळशीतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता टाटा पॉवर कंपनीने किमान १ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे. जर १ टीएमसी पाणी दिले तर जवळपास ५० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याकरिता मुळशीतील सामाजिक कार्यकर्ते अमित कंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात … Read more

Ram Mandir Ayodhya: TATA आणि L&T कंपनी उभारतेय भव्य राम मंदिर

Ram Mandir Ayodhya – अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या येथून अमृत भारत एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या भव्य कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अयोध्येचे हे भव्य राम मंदिर … Read more

टाटा भारतात बनवणार आयफोन, 125 दशलक्ष डाॅलरला विकत घेतला विस्ट्रॉन प्लांट

iPhone : टाटा समूहाने भारतात आयफोन असेंबल करणारा विस्ट्रॉन प्लांट विकत घेतला आहे. आता टाटा समूहाकडून आयफोनचे उत्पादन भारतात केले जाईल, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज (27 ऑक्टोबर) रोजी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X द्वारे दिली आहे. राजीव चंद्रशेखर यांनी लिहिले की, केवळ अडीच वर्षाच्या आत टाटा समूह भारतात आयफोन बनवणे … Read more

एअर इंडिया करणार इतिहासातील सर्वात मोठा करार; कंपनी अमेरिकेकडून खरेदी करणार 840 विमाने

नवी दिल्ली :  एअर  इंडीआयकडून विमान कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार करण्यात येणार आहे. टाटाच्या मालिकी असणारी एअर इंडिया कंपनी अमेरिकेकडून तब्बल 840 विमाने खरेदी करणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.  सुरुवातीला कंपनी अमेरिकेकडून 470 बोईंग विमाने खरेदी करणार अशी माहिती, याआधी समोर आली होती. मात्र आता एअर इंडियाच्या  अधिकाऱ्यांनी बोईंग विमानासंदर्भातील कराराबाबत मोठी … Read more

ई-कॉमर्स क्षेत्रात TATAची एन्ट्री; छोट्या कंपन्यांना होणार मोठा फायदा

मुंबई – टाटा समूहाने टाटा न्यू हे ऍप सादर करून ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश केला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले की, टाटा न्यू हे ऍप ओपन आर्किटेक्‍चरवर आधारित आहे. त्यामुळे या ऍपवरून इतर कंपन्यांनाही आपल्या वस्तू आणि सेवा विकता येणार आहेत. 7 एप्रिल रोजी हे ऍप सुरू झाल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ 22 लाख लोकांनी … Read more

एअर इंडियासाठी टाटांना गुंतवावे लागणार 37 हजार कोटी रुपये

मुंबई – मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली आहे. मात्र या कंपनीचे पूर्णपणे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढील पाच वर्षात टाटा समूहाला 37,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असल्याचे दिसून येते. टाटा समूहाने एअर इंडियाचे 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज अगोदरच स्वतःकडे घेतले आहे. आगामी काळातही या कंपनीला चालू ठेवण्यासाठी गुंतवणूक करत राहावी … Read more

अखेर एअर इंडिया टाटा समुहाच्या ताब्यात; सरकारला मिळाले ‘इतके’ कोटी

नवी दिल्ली – टाटा समूह आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या शेवटच्या प्रक्रिया फेरीनंतर आता एअर इंडियावर टाटांची मालकी प्रस्थापित झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. एअर इंडिया कर्जबाजारी झाल्यानंतर सरकारने एअर इंडियामधून 100 टक्के निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला. टाटा सन्सने यासाठी लावलेली … Read more

सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली – एअर इंडिया टाटा समुहाला विकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या व्यवहाराची सीबीआयद्वारा चौकशी व्हावी असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. या व्यवहारामुळे टाटांचा प्रचंड फायदा झाला आहे आणि यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असे स्वामी यांचे म्हणणे होते. केंद्र सरकारने सुब्रमण्यम … Read more

‘ओमायक्रॉन’ संदर्भात दिलासादायक बातमी; ‘ICMR’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना विषाणू ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी OmiSure किटला मान्यता दिली आहे. OmiSure हे किट टाटा मेडिकलने विकसित केले आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या TATA MD CHECK RT-PCR OmiSure ला ICMR ने 30 डिसेंबर रोजीच मान्यता दिली होती, परंतु त्याची माहिती आज मंगळवारी समोर आली आहे. Omisure … Read more