Stock Market: आयटीसी, मारुती, टाटा मोटर्स, सनफार्मा आघाडीवर

मुंबई – अमेरिका लवकरात व्याजदरात कपात करणार असल्यामुळे काल भारतीय शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले होते. आजही शेअर बाजारातील तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. मात्र माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे निर्देशांकात जास्त वाढ झाली नाही. बाजार बंद होताना मुंबई शहर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 190 अंकांनी वाढून 72,831 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा … Read more

टाटा मोटर्सने सुरू केली 5वी नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा

नवी दिल्ली  – टाटा मोटर्स कंपनीने दिल्ली येथे त्यांच्या पाचव्या रजिस्टर्ड वेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीचे (आरव्हीएसएफ) उद्घाटन केले. या केंद्राचे उद्घाटन टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. (Tata Motors opens fifth registered vehicle scrapping facility ) या केंद्रामध्ये पर्यावरणदृष्टया अनुकूल प्रक्रियांचा वापर केला जातो. या केंद्राची दरवर्षाला 18,000 एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल्स सुरक्षितपणे विघटन … Read more

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी ; डिमर्जरच्या निर्णयाला मॉर्गन स्टॅनलीचा पाठिंबा

Morgan Stanley।

Morgan Stanley। टाटा मोटर्सच्या डिमर्जरला जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीचा पाठिंबा मिळाला आहे. मॉर्गन स्टॅनलीने टाटा मोटर्सवर ओव्हरवेट कॉल दिलाय. ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता वर्तवलीय. टाटा मोटर्सने सोमवारी जाहीर केले होते की, ते त्यांचे व्यावसायिक वाहन आणि प्रवासी वाहन व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांच्या अंतर्गत चालवतील. मॉर्गन स्टॅनलीने टार्गेट किंमत वाढवली … Read more

Auto Sectorच्या या 3 शेअर्सनी केलं मालामाल, एका वर्षात 2 शेअर्सने 100% तर एकाने दिला 75% परतावा

Auto Sector share price: देशात अनेक क्षेत्रे आहेत ज्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे आणि ज्यामध्ये चांगली वाढही होताना दिसत आहे. या क्षेत्रांशी संबंधित विविध कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्धही आहेत. यामध्ये ऑटो क्षेत्राचाही समावेश आहे. कोरोना महामारीच्या काळात वाहन क्षेत्राला मोठा फटका बसला आणि कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, आता वाहन क्षेत्र पुन्हा … Read more

जानेवारीत ‘मारुती’च्या 1.99 लाख वाहनांची विक्री, इतर कंपन्यांनी किती गाड्या विकल्या पाहा

January Auto Sales : आज देशातील आघाडीच्या ऑटो कंपन्यांनी त्यांच्या जानेवारी महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. जानेवारी महिन्यात मारुतीची एकूण 1.99 लाख वाहनांची विक्री झाली आहे. जानेवारी 2024 मध्ये, मारुती सुझुकीची निर्यात वार्षिक आधारावर 37.5 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत कंपनीने 23,921 वाहनांची निर्यात केली आहे. तर, जानेवारी 2023 मध्ये कंपनीने 17,393 वाहनांची निर्यात … Read more

Gainers and Losers: 31 जानेवारीला ‘या’ 10 शेअर्समध्ये झाल्या सर्वाधिक हालचाली

Gainers and Losers: अर्थसंकल्पापूर्वी बुधवारी (दि. 31) शेअर बाजारात मोठा उत्साह होता. सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी झाली. त्याचवेळी बँकिंग शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. फार्मा, रियल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. मेटल, एफएमसीजी, ऊर्जा निर्देशांक वधारले. आयटी, पीएसई, इन्फ्रा शेअर्समध्ये खरेदी झाली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 612.21 अंकांच्या … Read more

‘टाटा मोटर्स’चे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, ‘या’ कारणामुळे सलग पाचव्या दिवशी जोरदार खरेदी

Tata Motors Share Price: टाटा मोटर्सच्या शेअर्सने आज विक्रमी उच्चांक गाठला. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या तिसऱ्या तिमाहीतील मजबूत निकालांच्या अपेक्षेने आज सलग पाचव्या दिवशी खरेदीचा जोर दिसून आला आहे. या कालावधीत या शेअर्सनी, सुमारे 12 टक्क्यांनी झेप घेतली आणि विक्रमी उच्चांक गाठला आहे. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर, बीएसई इंट्रा-डे वर … Read more

1 फेब्रुवारीपासून टाटा मोटर्स प्रवासी वाहनांच्या किमतीत 0.7% दरवाढ जाहीर

नवी दिल्ली  – टाटा मोटर्स कंपनीने एक फेब्रुवारीपासून आपल्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या दरात 0.7% पर्यंत वाढ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार परंपरागत पेट्रोल आणि डिझेल वाहनाबरोबरच इलेक्ट्रिक वाहनाच्या दरातही वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आम्हालाही दरवाढ करावी लागत आहे, असे टाटा मोटर्स कंपनीने म्हटले आहे. 1 फेब्रुवारीपासून ही … Read more

41 लाख कारची विक्री… 2023 मध्ये कोणत्या कंपनीने किती गाड्या विकल्या पहा-

car sale in 2023 : 2023 हे वर्ष भारतीय ऑटो सेक्टरसाठी खूप चांगले होते, या वर्षी भारतीय बाजारात अनेक नवीन मॉडेल्स सादर करण्यात आली. चारचाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि ह्युंदाई सारख्या ब्रँड्सनी ग्राहकांना अनेक नवीन पर्याय सादर केले. या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या रूपात अनेक नवीन पर्यायही पाहायला मिळाले. 41.08 लाख वाहने विकली- … Read more

Tata Safari Facelift ची भारतात डिलिव्हरी सुरू, जाणून घ्या खासियत!

Tata Safari Facelift: देशांतर्गत ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors ने अलीकडेच भारतात आपली नवीन आणि अपडेटेड Tata Safari SUV लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 16.29 लाख रुपये ते 27.34 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. कारची बुकिंग सुरु झाली आहे. ज्या ग्राहकाला ही कार विकत घ्यायची आहे ते जवळच्या डीलरशिपवर जाऊन किंवा ऑनलाइन बुक करू शकतात. … Read more