एअर इंडियाचे हस्तांतरण लांबणीवर

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडिया कंपनी डिसेंबर अखेर टाटा समूहाला हस्तांतरित करण्यात येणार होती. मात्र या संदर्भातील काही औपचारिक बाबी पूर्ण करण्यास वेळ लागणार असल्यामुळे आता हे हस्तांतरण लांबणीवर पडले आहे. यासाठी किमान एक महिन्याचा तरी वेळ लागेल असे सांगण्यात आले. जानेवारी अखेरीस हे हस्तांतरण पूर्ण होईल असे वातावरण आहे. एअर इंडिया कंपनी … Read more

AIR INDIA च्या खरेदीचा TATA ना असा होणार फायदा ?

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सने लावलेली 18 हजार कोटी रुपयाची बोली सरकारने स्वीकारली आहे. आता एअर इंडिया पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात जाणार आहे. 1932 मध्ये टाटा समुहाने एअर इंडिया 2 लाख रुपयाच्या भांडवलाने सुरू केली होती. टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा म्हणाले की, भरपूर प्रयत्न करून कंपनीला गतवैभव प्राप्त करुन देऊ. जर जेआरडी … Read more

पुण्यात करोना रोखण्यासाठी निर्बंध आवश्यकच, वाचा “आयसर’ व “टाटा’ संस्थेच्या उपाययोजना

पुणे – करोना बाधितांचा वाढता आलेख कमी करण्यासाठी “आयसर’ (Indian Institute of Science Education and Research, Pune) व “टाटा’ संस्थेने उपाययोजना सूचवल्या आहेत. यात प्रामुख्याने गर्दी होणाऱ्या प्रमुख घटकांवर लक्ष देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये दोन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्वावर बंद ठेवली, तर करोनाच्या संख्येत 35 टक्के घट होईल. जर रेस्टॉरंट, मॉल आणि बार बंद ठेवले … Read more

‘या’ कंपन्या स्वत: करणार कर्मचाऱ्यांच्या लसीचा खर्च

नवी दिल्ली – आपल्या कर्मचाऱ्यांच्या करोनावरील लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी अनेक कंपन्यांनी दर्शविली आहे. ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे, त्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ऍक्‍सेंचर, इन्फोसिस, स्टेट बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज चा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आम्ही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा करोनावरील लसीचा खर्च करण्यास तयार आहोत. … Read more

मोठा दिलासा : 1 एप्रिलपासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी

मुंबई – राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून वीज दर सुमारे 2 टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. देशात इंधन दरवाढ होत आहे. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत. एमईआरसीने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2020 … Read more

‘कदाचित’ टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी टाटा नावाची व्यक्‍ती नसेल

नवी दिल्ली – टाटा ट्रस्टच्या भावी अध्यक्षपदावर कदाचित टाटा नाव नसलेली व्यक्‍ती असू शकते, असे टाटा ट्रस्टचे सध्याचे अध्यक्ष रतन टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले, असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मी सध्या टाटा ट्रस्टचा अध्यक्ष आहे. पुढील अध्यक्ष टाटा नावाचा असेलच असे नाही. व्यक्‍तीचे जीवन मर्यादित असते. मात्र, संस्थांचे जीवन अमर्यादित असू शकते. टाटा … Read more

इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी टाटांची गुंतवणूक

नवी दिल्ली – पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने टाटा सन्स कंपनीचे मानद चेअरमन रतन टाटा यांनी ओलाच्या इलेक्‍ट्रिक वाहनांना साथ देण्याचे ठरवले आहे. ऍपच्या आधारे टॅक्‍सी सेवा पुरवणाऱ्या ओला या कंपनीत त्यांनी मोठी गुंतवणूक करत इलेक्‍ट्रिक वाहनांच्या उत्पादनात पाऊल ठेवले आहे. ओलाने 2021पर्यंत रस्त्यांवर एक दशलक्ष इलेक्‍ट्रिक वाहने आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ओला कंपनीने या वर्षी … Read more