पुणे | महापालिकेची चूक – पुणेकरांना दिली मे २०२५ पर्यंत करसवलत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणेकरांवर कोणतीही करवाढ न करता २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकर जैसे थे ठेवण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. मात्र, या प्रस्तावात प्रशासनाकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. कर जैसे थे ठेवताना महापालिका १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत कर भरणार्‍या पुणेकरांना सर्वसाधारण करात देत असलेली सवलत मे २०२५ पर्यंत देण्यात आली आहे. … Read more

पुणे : कर सवलत अर्जास अखेर मुदतवाढ

30 नोव्हेंबरपर्यंत “पीटी-3′ अर्ज भरून घेता येणार 40 टक्केचा लाभ पुणे – शहरातील ज्या निवासी मिळकतींची 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे, अशा मिळकतींना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून “पीटी-3′ अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरण्यासाठीची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या बाबतचे आदेश आयुक्‍त विक्रम कुमार यांनी गुरूवारी … Read more

पुणे : नव्या 23 गावांना तूर्तास कर सवलत नाही

पुणे –महापालिका निवडणूकांच्या तोंडावर पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांना मिळकतकराच्या दरात 17 ते 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेच्या मार्च महिन्याच्या शेवटच्या मुख्यसभेत घेण्यात आला होता. मात्र, महापालिका आयुक्‍तांनी या उपसूचना विधी विभागाच्या मान्यतेसाठी पाठवून मूळ ठरावाची अंमलबजावणी करावी, असे आदेश करसंकलन विभागास दिले आहेत. त्यामुळे 23 गावांना तूर्तास तरी पालिकेकडून मुख्यसभेने प्रस्तावित केलेली … Read more

दुरुस्त विवरणाची सवलत म्हणजे माफी नव्हे

नवी दिल्ली – प्राप्ती करदात्याकडून विवरण सादर करताना झालेली चूक सुधारण्यासाठी अतिरिक्त कर भरून दुरुस्त विवरण दोन वर्षापर्यंत सादर करता येणार आहे. याचा अर्थ या करदात्याला करमाफी दिली असा होत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्रालयाने केले आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, विवरण भरताना काही नजर चूक झाली असेल तर अशा करदात्यांनी दुरुस्त विवरण 12 … Read more

पिंपरी शहरात करोनामुक्‍ती 98.5 टक्के

नागरिकांसाठी ठरतेय दिलासाजनक बाब पिंपरी – शहरात आत्तापर्यंत 2 लाख 78 हजार 315 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 2 लाख 74 हजार 161 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 98.5 टक्के इतके आहे. ही बाब शहरवासीयांसाठी दिलासाजनक आहे. गतवर्षी मार्च महिन्यात करोनाची पहिली लाट आली. त्या वेळी करोनाविषयी नागरिकांच्या … Read more

पुणे : माजी सैनिकांच्या कर सवलतीचा मार्ग मोकळा

पुणे –राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेकडून माजी सैनिकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेअंतर्गत मिळकतकरात सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी, संबंधित मिळकतधारकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ 1 ऑक्‍टोबर 2020 पासून देण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेच्या मुख्यसभेने या ठरावास मान्यता देताना सरसकट कर माफ करण्याचा निर्णय घेतला असला तरी, ते … Read more

रेमडेसिविर आयातीवर करमाफी !

नवी दिल्ली – रेमडेसिविरच्या आयातीवर आयात कर माफीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय खत आणि रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी दिली आहे. त्यामुळे या आयातीला प्रोत्साहन मिळेल आणि देशांतील वाढत्या मागणीची गरज भागेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. हे औषध अत्यवस्थ करोना रुग्णांना उपयोगी पडणार आहे, ते इंजेक्‍शनमधून दिले जाते. या औषधाच्या निर्यातीवर … Read more