‘शालार्थ आयडी’च्या प्रकरणांमध्ये भानगडींचाच भरणा अधिक; 343 प्रस्तावात त्रुटीच त्रुटी

पुणे  – पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शालार्थ आयडीच्या ३४३ प्रस्तावांमध्ये त्रुटींचाच भरणा अधिक असल्याची बाब उघड झालेली आहे. एकही प्रकरण परिपुर्ण असल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्रुटीची पुर्तता करण्यासाठी आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे. यापुढे त्रुटीयुक्त प्रस्ताव सादर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. (Errors in 343 proposals for school ID … Read more

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई :- राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात … Read more

हिशोबाच्या पावत्या 15 वर्षांपासून धुळखात

पुणे – राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबतीत 1 नोव्हेंबर 2005 पासून परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट केली. याची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून अनेकदा सूचना दिल्या. मात्र त्यावर आवश्यक ती कार्यवाहीच झाली नाही. अधिकाऱ्यांच्या सही विना 15 वर्षांच्या जमा रक्कमेच्या हिशोबाच्या पावत्या धुळखात … Read more