शिक्षक बॅंकेसाठी तिरंगी लढत

सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेसाठी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवशी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. समिती, शिक्षक संघाचा शिवाजीराव पाटील गट आणि शिक्षक बॅक परिवर्तन पॅनेल अशा तीन गटांमध्ये ही लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज सकाळपासून गर्दी होती. निवडणूक निर्णय … Read more

शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांपुढे वाचला समस्यांचा पाढा

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांचे प्रश्‍न प्रलंबित पडले आहेत. वारंवार निवेदने देवूनही प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुन्हा एकदा समस्यांचा पाढा वाचला आहे. केवळ आश्‍वासने देण्याऐवजी प्रलंबित प्रस्तावांवर ठोस कार्यवाही करावी, असा आग्रह संघटनेने अधिकाऱ्यांकडे धरला आहे.संघटनेचे अध्यक्ष प्रा.संतोष फाजगे, सरचिटणीस … Read more