पिंपरी | शिक्षकांच्‍या अध्यापनाचे मूल्‍यमापन : २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत मंथन

पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शिक्षकांचे आता मूल्यमापन केले जात आहे. खासगी एजन्‍सीमार्फत शाळांच्‍या तपासणीची मोहीम पार पडली आहे. त्‍यामध्ये अध्यापनासह शाळांच्‍या दर्जावर अहवाल मागविला आहे. हा अहवाल २६ फेब्रुवारी रोजी उघडला जाणार आहे मूल्‍यमापना दरम्‍यान शाळांना विशिष्ट कोड दिला असून. दोन वर्षांची माहिती भरण्यात घेण्यात आले. शिक्षकाची कामगिरी यासह शाळेचे सामर्थ्य … Read more

समता, बंधुतेची शिकवण देणारा लिंगायत हा सर्वश्रेष्ठ धर्म

म्हसवड  -लिंगायत धर्म हा समतेची आणि समानतेची शिकवण देणारा लिंगायत धर्म आहे. या धर्मातील तत्त्वज्ञान हे सध्याच्या युगामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असून नैतिक मूल्यांची जपण करणे हे लिंगायत धर्मातील मूळ तत्व आहे. या धर्मामध्ये स्त्रियांना समानतेचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक समता बंधुता आणि सामाजिक ऐक्‍य यांची शिकवण देणारा लिंगायत धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, … Read more

संपकाळात पद्मश्री पोपट पवारांचे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे

नगर   -राज्यभर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. त्यात प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांचाही सहभाग आहे. सध्याचा कालखंड हा विद्यार्थ्यासाठी शैक्षणिकदृष्ट्‌या अतिशय महत्वाचा असून ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांनी संप पुकाराल्याने विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान लक्षात घेता पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार येथे सुशिक्षित नागरिक अध्यापनाचे काम करत आहेत. यामध्ये सरपंच … Read more

कराड बनलेय शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र..!

कराड शहर शिक्षणाचे हब बनले आहे. सर्व प्रकारचे अभ्यासक्रम शिकण्याच्या सुविधा कराड व परिसरात उपलब्ध आहेत. त्यामुळेच पश्‍चिम महाराष्ट्रातील शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून कराडची ओळख आता अधिक ठळक बनत चालली आहे. कराड शहरातील नगरपालिकेची प्राथमिक शाळा क्रमांक तीन राज्यात आदर्श बनली आहे. म्हणजेच प्राथमिक शिक्षणापासून ते कृषी, औषधनिर्माण, व्यवस्थापनशास्त्र, वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारख्या उच्च शिक्षणापर्यंत सर्व … Read more

“पोरीचं लगीन तर सगळेच करतात, मी माझ्या पोरीला शिकवून पाहते.”

डोळ्यांत अनेक स्वप्नं असणाऱ्या हसऱ्या ‘सुमी’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकले. कोण आहे ही ‘सुमी’ याची उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बालदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘सुमी’ प्रत्येकाने पाहावा असाच आहे. ‘सुमी’ जिची भरपूर शिक्षण घेऊन ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. … Read more

2021-22 मध्ये 3 लाख मुलींचा शिक्षणाला रामराम

नवी दिल्ली – भारतात सर्व स्तरावर मुलींमधील शिक्षण वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून मुलींनी मध्येच शाळा सोडून देण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे 2020 21 या शैक्षणिक वर्षामध्ये देशातील तीन लाख मुलींनी मध्येच शिक्षण सोडले होते. त्या पूर्वीच्या वर्षामध्ये हा आकडा तब्बल 11 लाख एवढा होता या … Read more

पाकिस्तानात शिक्षकांना जीन्स टी शर्ट परिधान करण्यास प्रतिबंध

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये शालेय पातळीवर शिकवणार्‍या शिक्षकांना जीन्स व टी शर्ट परिधान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तसेच शिक्षिकांनाही त्यांनी घट्ट कपडे परिधान करू नयेत असे आदेश जारी करण्यात आले आहेत देशाच्या शिक्षण महासंचालकांनी या बाबतचे पत्र सर्व शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य याना पाठवले आहे.  पाकिस्तान मधील शाळांमध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या महिलांना जीन्स व टी शर्ट … Read more

अध्यापन, अध्ययन व परिणामाचे बळकटीकरण

  पुणे – राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार) या जागतिक बॅंक अर्थसहाय्यित केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. यातून पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण देता येणार आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडीसा, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ या राज्यातील कामगिरीच्या आधारे प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. समग्र … Read more

वाढते रस्ते अपघात; समुपदेशन, शिक्षण, सक्षमता आवश्‍यक

  कल्याणी फडके पुणे – वाहन चालवणे ही बाब पूर्णत: मानवी वर्तनाशी संबंधित असते. त्यामुळे कोणत्याही अपघातानंतर वाहन, रस्त्याच्या विश्‍लेषणाप्रमाणेच संबंधितांचे वर्तन आणि शारीरिक, मानसिक स्थिती पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. केवळ एका ठराविक वेळी किंवा कारणांमध्ये प्रबोधन न करता, सातत्याने वाहनचालकांचे समुपदेशन आणि शिक्षित केले पाहिजे. याशिवाय वाहनचालकांची … Read more

उच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनासाठी ऑनलाईन साधने वापरावीत

‘ऑनलाईन अध्यापनाकरिता नवयुगातील साधने‘ या चर्चासत्राचे राजभवन येथून उद्घाटन मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा. आयआयटीसारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत … Read more