T20 World Cup 2024 : टीम इंडियाजी आज आयर्लंडशी लढत..! जाणून घ्या, Weather आणि Pitch Report सह सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

T20 World Cup 2024 (IND vs IRE) :- भरात असलेला भारतीय संघाची आज तुलनेने दुबळ्या आयर्लंड संघाशी लढत होत आहे. तसे पाहायला गेले तर या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहिलेले असले तरीही आयर्लंडचा संघही जायंट किलर म्हणून प्रसिद्ध आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात सर्व प्रमुख खेळाडू परतले असून त्यांच्यावर दडपण आणणे आयर्लंडला जड जाणार … Read more

T20 World Cup 2024 : टीम इंडिया पोहोचली न्यूयॉर्कला.! ‘हे’ 3 खेळाडू उशिरानं होणार संघात सामील, BCCI ने शेअर केला व्हिडिओ…

Team India reached New York for T-20 World Cup : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी संघाच्या न्यूयॉर्कमध्ये पोहचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 25 मे रोजी मुंबई विमानतळावरून संघ अमेरिकेला रवाना झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय खेळाडूंची पहिली … Read more

T20 World Cup 2024 : इंग्लंडने T20 विश्वचषकासाठी संघ केला जाहीर, IPLमध्ये चमक दाखवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी…

England Sqaud For T20 World Cup 2024 : इंग्लंडने T20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे इंग्लंडच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय ख्रिस जॉर्डनने आपली जागा निश्चित केली. जोस बटलरला कर्णधार बनवण्यात आले आहे. फिल सॉल्ट, विल जॅक आणि जॉनी बेअरस्टो यांसारखे घातक फलंदाज, ज्यांनी आयपीएलमध्ये धडाका लावला, ते … Read more

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा..! रोहितकडे नेतृत्व तर पांड्याकडेही महत्त्वाची जबाबदारी, पहा कोणा-कोणाला मिळाली संधी…

India’s squad for T20 World Cup 2024 announced : भारताने 2024 च्या T20 विश्वचषकासाठी संघ घोषित केला आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीची मंगळवारीच बैठक झाली. रोहित शर्मासोबतच यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळाले आहे. शुभमन गिलला राखीव … Read more

Thomas and Uber Cup 2024 : भारतीय पुरूष संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Thomas and Uber Cup 2024 : गतविजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने सोमवारी क गटातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 5-0 असा पराभव करून थॉमस आणि उबेर करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. याआधी टीम इंडियाने पहिल्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा पराभव केला होता. Recap of #TeamIndia‘s dominant win 🚀🔝#ThomasUberCupFinals#ThomasCup#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/rjXTGJGdhE — BAI Media (@BAI_Media) April 29, … Read more

IND vs ENG 2nd Test : भारताकडून इंग्लंडचा 106 धावांनी पराभव, बुमराह-जैस्वाल ठरले हिरो….

IND vs ENG 2nd Test Full Highlights : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लंडने पहिला कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. आता पुढील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी … Read more

#INDvAFG 3rd T20 : टीम इंडियानं Toss जिंकला, कर्णधार रोहितनं घेतला ‘हा’ निर्णय…

India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score :  आज, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची … Read more

IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलचं तडाखेबाज शतक; ऑस्ट्रेलियाने गमावलेला सामना जिंकला…

India vs Australia 3rd T20 Match Result :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. हा सामना बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी येथे झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर धावसंख्येचा पाठलाग केला. ग्लेन … Read more

ACC U19 Asia Cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; पंजाबच्या उदयकडे संघाचे नेतृत्व…

ACC Men’s U19 Asia Cup India’s Squad : भारतीय क्रिकेट संघटना अर्थात बीसीसीआयने 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी 17 डिसेंबर … Read more

#WorldCup2023 #TeamIndia : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार विश्रांती…

ICC World Cup 2023 Team India -विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला.  त्यानंतर आता थेट 29 ऑक्‍टोबरला भारतीय संघ इंग्लंडशी खेळणार आहे. त्यापूर्वी असलेला 6 दिवसांचा वेळ भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या कुटुंबाला देता यावा यासाठी बीसीसीआयने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी जर खेळाडूंनी कुटुंबासाठी वेळ दिला … Read more