पिंपरी | विद्यार्थ्यांची परसबागेला भेट

खालापूर, (वार्ताहर) – खालापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘परिसर भेटीत परसबागेला भेट दिली. यावेळी फळभाज्यांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षातून परिसर भेट अपेक्षित धरली आहे. खालापूर मधील शेतकरी राजीव मुळेकर त्यांच्या परसबागेत असलेल्या विविध भाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, वरिष्ठ … Read more

अहमदनगर – तहसीलदारांनी केली महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी वसुली

पारनेर – पारनेर येथे झालेल्या महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी तालुक्यातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांकडून पैसे जमा करण्यासंदर्भातची ऑडिओ क्लिप सध्या वायरल होत असून, त्यामध्ये प्रत्येक कार्यालयातून १० ते २० हजार रुपये जमा करण्याच्या सूचना तहसीलदार सौंदाणे या अधिकाऱ्यांना करत त्यात आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या ऑडिओ क्लिपशी माझा संबंध नाही, त्यातील आवाज … Read more

नगर : तहसीलदारांना पाच वर्षांनी मिळाले हक्काचे वाहन

पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन वाहनांचे वितरण राहुरी – गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राहुरीच्या तहसीलदारांना आता हक्काचे वाहन मिळाले असून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात हे वाहन वितरित करण्यात आले. महसुल विभागातील प्रांताधिकारी व तहसिलदारांना नव्याने मंजूर झालेल्या वाहनांचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हाधिकारी सालीमठ, पोलीस अधीक्षक ओला उपस्थित होते. शासनाकडून प्राप्त झालेल्या 9 … Read more

‘सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरती दुर्दैवी’

कराड – कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमण्याबाबत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक पत्र समाज माध्यमांवर फिरत आहे. ही बातमी खरी असल्यास हा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय असू शकेल. तसेच दहा खाजगी कंपन्यांमार्फत 70 हजार नोकरभरती करण्याचा सरकारने जीआर काढला आहे. सरकारचा चाललेला हा कारभार अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असून याविरोधात सर्वांनी एकत्र उठाव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन … Read more

तहसीलदार कंत्राटीबाबत सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

पुणे – भाजपाला या महाराष्ट्राचे नेमके काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारने घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा निर्णय घेताना रात्रंदिवस एक करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्या उमेदवारांचा तरी विचार करायला हवा होता, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार … Read more

‘तो’ हट्ट पडला महागात; 7 तहसीलदार आणि 4 उपजिल्हाधिकाऱ्यांना केलं निलंबित

मुंबई – बदली (transfer) झालेली असताना मिळालेल्या ठिकाणी रुजू न होता मनासारख्या ठिकाणी बदलीचा हट्ट धरणाऱ्या सात तहसीलदार आणि चार उपजिल्हाधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने तब्बल 30 उपजिल्हाधिकाऱ्यांनी गेली दोन महिन्यापासून पोस्टिंग स्वीकारली नव्हती. यातील बरेचसे अधिकारी मंत्रालय आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये फेऱ्या मारत होते. अधिकारी कामावर रुजू न झाल्याने त्या … Read more

पुरंदर तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा ; तहसीलदार यांना आपचे निवेदन

सासवड – पुरंदर तालुक्‍यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये खरीप हंगाम संपत आला तरी देखील पावसाने पाठ फिरवली आहे. संपूर्ण तालुक्‍यावर दुष्काळाचे गडद सावट आहे. अवघ्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न देखील बिकट होऊन चारा छावण्या चालू कराव्या लागतील, अशी भीषण परिस्थिती आहे. त्यातही सप्टेंबरमध्ये हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजा प्रमाणे पावसाची शक्‍यता धूसर … Read more

“शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, हेलिकॉप्टर खरेदीसाठी शासकीय अनुदान द्या”; शेतकरी महिलेची तहसिलदारांकडे विनंती

निमोणे :  गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील शिरुर तहसीलदार कार्यालय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. पुन्हा एकदा अशाच वेगळ्या कारणामुळे शिरुर तहसिल कार्यालय चर्चेत आले असुन शिरुर तालुक्यातील एका महिलेला शेतात जायला रस्ता नसल्याने आणि संबंधित विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना ” सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणीप्रमाणे तहसिलदार यांनी स्थळ पाहणीचा आदेश … Read more

20 हजारांची लाच घेताना तहसीलदाराला अटक; एका आठवड्यात 3 वरिष्ठ अधिकारी ACBच्या जाळ्यात

अहमदनगर – सरकारी अधिकाऱ्यांनी लाच घेण्याचा प्रकार चिंताजनक बनला आहे. याच आठवड्यात सोमवारी नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला 30 लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगलीतील विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर आता शनिवारी कोपरगाव येथील तहसीलदारास … Read more

हिंगोली: तब्बल 14 वर्ष भ्रष्टाचार, 8 हजार क्विंटल धान्य घोटाळ्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासह तहसीलदारावर गुन्हा दाखल

हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयांतर्गत जानेवारी २००४ ते डिसेंबर २०१८ दरम्यान झालेल्या रेशन धान्य घोटाळाप्रकरणी औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानंतर मंगळवारी सेनगाव पोलिसात हिंगोलीचे तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, सेनगावचे तत्कालीन तहसीलदार आर. के. मॅडके यांच्यासह इतर दोषी अधिकारी, महसूल कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यात शासनाच्या अन्न सुरक्षा … Read more