#व्हिडीओ# पुरग्रस्तांसाठी तहसिलदाराने चक्‍क डोक्‍यावर वाहून नेले तांदुळाचे पोते

बंगळुरू : देशात अनेक राज्यात मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे घर, संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. दरम्यान, या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशिवाय सर्वसामान्य नागरिकदेखील या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यातच आता कर्नाटकमधील असाच एक मदतीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कर्नाटकमधील एक … Read more