पुणे | उन्हाच्या असह्य चटक्याने पुणेकर हैराण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील कमाल तापमान वाढल्यामुळे उन्हाचा चटका असह्य झाला आहे, तर उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. आजही बहुतांश भागातील कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे नोंदविण्यात आले. शहरासह जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमान 40 पार असल्यामुळे आता मे महिन्याचा चटका जाणवत आहे. मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय … Read more

Heatwave alert : राज्‍यात पुन्‍हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तापमान 40 अंश सेल्सिअस पार

मुंबई- राज्‍यात काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली असून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअस पार पोहोचले आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज आहे. … Read more