पिंपरी | टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्‍या संकटात वाढ

कार्ला, {संजय हुलावळे} – काही महिन्‍यांपूर्वी टोमॅटोचे भाव दोनशे रुपये प्रतिकिलो पर्यंत गेले होते. त्‍यामुळे मावळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले. मात्र सध्‍या टोमॅटोला चांगला भाव मिळत नाही. तर दुसरीकडे यंदा तापमान वाढीचा सर्वाधिक फटका टोमॅटोला बसताना दिसत आहे. छोटी रोपे करपून जात आहेत. मरीचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डाली लावाव्या लागत आहेत. … Read more

संशोधन! पाच नैसर्गिक बदलांचा पृथ्वीला बसणार मोठा फटका; जमीन खचणे, तापमान वाढीसारख्या घटना वाढणार

नवी दिल्ली – गेल्या काही कालावधीमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात कोठे ना कोठे नैसर्गिक आपत्ती सुरू आहेत. तुर्कस्तानमधील विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वी विविध प्रकारच्या नैसर्गिक बदलांमुळे संकटात आल्याची माहिती समोर आली आहे. क्रॉस पेंडन्सी इनिशीएटिव्ह या संस्थेने याबाबतचे संशोधन केले असून ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनात दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही कालावधीमध्ये झालेल्या आणि आगामी … Read more

तापमान वाढीचे गंभीर दुष्परिणाम दिसू लागले; सावधगिरीचा इशारा

संयुक्तराष्ट्रे,- जागतिक तापमान वाढीच्या संबंधात संयुक्तराष्ट्रांनी नेमलेल्या समितीने आपला सहावा अहवाल सादर केला असून त्यात पर्यावरणाच्या हानी बद्दल गंभीर इशारे देण्यात आले आहेत. पर्यावरणाचा वेगाने होणारा ऱ्हास व जागतिक तापमान वाढीसाठी कार्बन व अन्य घातक वायुचे उर्त्सजन रोखण्यासाठीचे जे उद्दीष्ठ देण्यात आले आहे ते साध्य होण्याच्या बाबतीत जे अडथळे निर्माण केले गेले आहेत ते तातडीने … Read more

तापमान आणखी वाढणार

पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यातून दिलासा मिळण्याची शक्‍यता नसून उलट येत्या काही दिवसांत उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होऊ शकते. विदर्भातील काही जिल्हे उन्हाने तापण्यास सुरूवात झाली आहे. चंद्रपुरात सर्वाधिक 39.04 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे, तर अकोल्यात 39 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. जळगावातही 38.7 डिग्री … Read more

पुण्याचा पारा चाळिशी पार

पुणे – मान्सूनच्या आगमानाची चाहुल लागली असताना, दुसरीकडे राज्यातील विविध भागांत उष्णाचे चटके जाणवू लागले आहेत. सूर्य अधिक तळपू लागल्याने विदर्भात उष्णतेचा “रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याची शक्‍यता आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमान नागपूर येथे- 46.5, तर पुण्यातही तापमानाचा पारा 40.1 अंश सेल्सिअस नोंदवला गेला आहे. … Read more

राज्यात उष्णतेची लाट!

पुणे – मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी राज्यात आगामी आठवड्यात तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. देशभरात अनेक भागांत कमाल तापमान चढे राहणार असल्याचेही सांगण्यात आले. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे तापमान … Read more

पुन्हा वाढणार तापमान

पुणे – बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फान या चक्रीवादळाने सर्व बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा चटकाही वाढण्यास सुरुवात झाली आहे.कमाल तापमानात ही वाढ होऊन अनेक भागात तापमान हे चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात आज सर्वाधिक तापामान अकोला येथे 44.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे … Read more

पुणे शहरातही 38.2 अंश सेल्सिअसची नोंद

पुणे – राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात तापमानात वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे शहरात आज गेल्या आठवडाभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. शहरात 38.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सरासरी तापमान वाढलेले असले तरी आगामी दोन दिवसात शहरातील तापमान पुन्हा 40 अंशाच्या आसपास पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने … Read more

पिंपरी-चिंचवड शहराचा पारा 39 अंशांवर

पिंपरी – एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातील पाराही वाढू लागला आहे. गेल्या आठवडाभरात तापमानानेही 39 अंशाचा पारा गाठला आहे. एका बाजूला करोनामुळे एसी, कूलरचा वापर करण्यावरही काही बंधने आली असल्यामुळे शहरवासिय उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाल्यापासून खऱ्या अर्थाने तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही … Read more

राज्य तापले अकोला 43.8 तर पुण्याचा पारा चाळिशीजवळ

पुणे – राज्यात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाल्याने उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. मंगळवारी राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 43.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान … Read more